ETV Bharat / city

Sunil Raut on ED Action : अटक केली तरी संजय झुकणार नाही; संजय राऊतांच्या भावाची प्रतिक्रिया

author img

By

Published : Jul 31, 2022, 10:08 PM IST

सकाळी 7 च्या सुमारास संजय राऊत यांच्या निवासस्थानी 20-22 अधिकारी सर्च वॉरंट घेऊन आले, परंतु त्यांना पत्रा चाळ प्रकरणाशी संबंधित कोणतेही कागदपत्रे सापडले नाहीत. अटक झाली तरी संजय राऊत झुकणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनी दिली आहे.

sunil raut
सुनील राऊत

मुंबई - सकाळी 7 च्या सुमारास संजय राऊत यांच्या निवासस्थानी 20-22 अधिकारी सर्च वॉरंट घेऊन आले, परंतु त्यांना पत्रा चाळ प्रकरणाशी संबंधित कोणतेही कागदपत्रे सापडले नाहीत. अटक झाली तरी संजय राऊत झुकणार नाही. कोणतीही कागदपत्रे जप्त केली नाहीत, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनी दिली आहे.

  • At around 7am, 20-22 officers arrived at Sanjay Raut's residence with search warrants, but they did not find any document related to Patra Chawl case. Even if he gets arrested he'll not bow down. No documents were seized, no questioning was done: Sunil Rut, Sanjay Raut's brother pic.twitter.com/5A7EQyhxFr

    — ANI (@ANI) July 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संजय राऊत ईडीच्या ताब्यात - शिवसेनेचे नेते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अखेर ताब्यात घेतले आहे. आज रविवार (दि. 31 जुलै)रोजी सकाळपासून त्यांच्या घरी ईडीची चौकशी सुरू होती. आज सकाळपासून संजय राऊत ( ED action on sanjay Raut ) यांची चौकशी सुरू होती. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात राऊत यांच्या ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) भांडूप येथील घरी ही चौकशी सुरू होती. ईडीने यापूर्वी ( ED Officers ) दोनदा समन्स बजावले होते. त्यामध्ये एकवेळा राऊत यांची चौकशीही झाली होती. ईडीची कारवाई सुरु असतानाच संजय राऊत यांनी लढा सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.