ETV Bharat / city

Building Fire Byculla भायखळ्यातील निवासी इमारतीला लागलेली आग नियंत्रणात, जीवितहानी टळली

भायखळा हंस रोड येथील द बाया व्हिक्टोरिया ही २२ मजल्यांची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये ८ व्या मजल्यावर सायंकाळी ५.१८ वाजता आग लागली Building Fire Byculla होती. ५ वाजून ५० मिनिटांनी आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले Building Fire Byculla Control आहे.

author img

By

Published : Aug 28, 2022, 6:35 PM IST

Updated : Aug 28, 2022, 6:52 PM IST

Building Fire Byculla
Building Fire Byculla

मुंबई - भायखळा हंस रोड येथील द बाया व्हिक्टोरिया ही २२ मजल्यांची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये ८ व्या मजल्यावर सायंकाळी ५.१८ वाजता आग लागली Building Fire Byculla होती. ५ वाजून ५० मिनिटांनी आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले Building Fire Byculla Control आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

Last Updated : Aug 28, 2022, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.