ETV Bharat / city

केईएम रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या; कारण अस्पष्ट - KEM hospital suicide news

केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. प्रणय जयस्वाल यांनी शनिवारी (दि.16) ला त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ.प्रणय जयस्वाल यांनी आत्महत्या केली आहे.
author img

By

Published : Nov 16, 2019, 4:29 PM IST

मुंबई - केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. प्रणय जयस्वाल यांनी शनिवारी (दि.16) ला त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

KEM doctor suicide news
केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ.प्रणय जयस्वाल यांनी आत्महत्या केली आहे.

मूळचे अमरावतीचे रहिवासी असणारे डॉ.प्रणव जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी केईएम महाविद्यालयातून मेडिकलची डिग्री मिळवून रुग्णालयातच निवासी डॉक्टर म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली होती.

या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. डॉ.जयस्वाल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, भोईवाडा पोलिसांनी यासंदर्भात मृत्यूची नोंद केली आहे.

Intro:Body:( बातमीला फोटो जोडावा.)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.