मुंबई - राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांना पदक जाहीर झाली आहेत. यावेळी महाराष्ट्रातील 40 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक मिळाले असून राज्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे.
राज्याला ४० पोलीस पदक -
राष्ट्रपती पदक विजेते -
प्रभात कुमार | अप्पर पोलिस महासंचालक |
सुखविंदर सिंग | अप्पर पोलिस महासंचालक फोर्स वन |
निवृत्ती तुकाराम कदम | वरिष्ठ पोलिस निरीक्षक |
विलास बाळकु गंगावणे | वरिष्ठ पोलिस निरीक्षक |
महाराष्ट्रातले राष्ट्रपती पोलिस पदक विजेते -
- डॉ. रविंद्र शिसवे (सहपोलिस आयुक्त पुणे)
- प्रविणकुमार पाटील (पोलिस उपायुक्त, नवी मुंबई)
- वसंत जाधव, (पोलिस उपायुक्त, भंडारा)
- कल्पना गाडेकर, (अँटी टेररिस्ट स्कॉड, सायबर सेल, नवी मुंबई)
- संगिता शिंदे-अल्फान्सो (पोलिस उपायुक्त, जात पडताळणी समिती)
- दिनकर मोहिते (पोलिस इन्स्पेक्टर, सिबिडी, बेलापूर)
- मेघ:श्याम डांगे (पोलिस इन्स्पेक्टर, अक्कलकुवा, नंदुरबार)
- मिलिंद देसाई, (पोलिस इन्स्पेक्टर, शेड्युल ट्राईब छानणी समिती)
- विजय डोळस (पोलिस इन्स्पेक्टर, निजामपुरा पोलिस स्टेशन)
- रविंद्र दौंडकर (पोलिस इन्स्पेक्टर, वाशी)
- तानाजी सावंत (पोलिस इन्स्पेक्टर, कोल्हापूर)
- मनीष ठाकरे (पोलिस इन्स्पेक्टर, अमरावती शहर)
- राजू बिडकर (पोलिस इन्स्पेक्टर, डि. बी. मार्ग पोलिस स्टेशन, मुंबई)
- अजय जोशी (पोलिस इन्स्पेक्टर, गुन्हे शाखा, अंधेरी, मुंबई)
- प्रमोद सावंत (पोलिस इन्स्पेक्टर, टेक्नॉलॉजी सेल, मुंबई)
- भगवान धबडगे (पोलिस इन्स्पेक्टर, देगलुर, नांदेड)
- रमेश कदम (पोलिस इन्स्पेक्टर खंडणी विरोधी पथक ठाणे)
- रमेश नागरूरकर (राखीव पोलिस दल, मुख्यालय, बुलडाणा)
- सूर्यकांत बोलाडे असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर, रेल्वे पोलिस घाटकोपर)
- लीलेश्वर वारहडमरे (असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर, चंद्रपूर)
- भारत नाले (असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर, वाहतूक शाखा, सातारा)
राष्ट्रीय विेशेष शैाय गाजविणाऱ्या 18 वर्षाखालील मुलांसाठी दिला जाणारा राष्ट्रीय बाल शैाय पुरस्कारात महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश आहे.
शैाय पुरस्कार विजेते -
कामेश्वर वाघमारे |
श्रीनाभ अग्रवाल |
अर्चित पाटील |
सोनित सीसोलेकर |
काम्या कार्तिकेयन |