मुंबई - उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांचा निर्णय एकदम योग्य आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते असून यांच्या रूपाने महाराष्ट्राला जाणकार जोडी मिळाली आहे. जाणत्या नेतृत्वाची राज्याला गरज होती. अजित दादा, देवेंद्र फडणवीस, भाजप सरकार महाराष्ट्रातले अनेक प्रश्न सोडवतील. विधानसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हे 100% ठराव जिंकतील. अजित दादांनी एवढा मोठा निर्णय घेतला याचा अर्थ यश निश्चित आहे, असे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. आवाडे यांनी आज अजित पवार यांची चर्चगेट येथील निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली.
अजित पवारांनी एवढा मोठा निर्णय घेतला याचा अर्थ यश निश्चित - प्रकाश आवाडे
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांचा निर्णय योग्य आहे. अजित पवार यांनी येवडा मोंठा निर्णय घेतला म्हणजे यश निश्चीत आहे, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे म्हणाले
मुंबई - उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांचा निर्णय एकदम योग्य आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते असून यांच्या रूपाने महाराष्ट्राला जाणकार जोडी मिळाली आहे. जाणत्या नेतृत्वाची राज्याला गरज होती. अजित दादा, देवेंद्र फडणवीस, भाजप सरकार महाराष्ट्रातले अनेक प्रश्न सोडवतील. विधानसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हे 100% ठराव जिंकतील. अजित दादांनी एवढा मोठा निर्णय घेतला याचा अर्थ यश निश्चित आहे, असे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. आवाडे यांनी आज अजित पवार यांची चर्चगेट येथील निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांचा निर्णय एकदम योग्य आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते असून यांच्या रूपाने महाराष्ट्राला जाणकार जोडी मिळाली आहे.जाणत्या नेतृत्वाची राज्याला गरज होती.अजित दादा, देवेंद्र फडणवीस, भाजप सरकार महाराष्ट्रातले अनेक प्रश्न सोडवतील.विधानसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हे 100% ठराव जिंकतील. अजित दादांनी एवढा मोठा निर्णय घेतला याचा अर्थ यश निश्चित आहे असे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. आवाडे यांनी आज अजित पवार यांची चर्चगेट येथील निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली.
Body:|Conclusion: