ETV Bharat / city

Mumbai Highcourt : कोरोना परिस्थिती संदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी - महाराष्ट्र कोरोना परिस्तिथी याचिका मुंबई न्यायालय

कोरोना परिस्थिती संदर्भात दाखल ( Pitition In Mumbai Highcourt On Covid Situation ) याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी ओमायक्रॉची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात ( Omicron Is Under Control ) असून संसर्ग वाढला तरी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सज्ज असल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालय सांगितले.

mumbai
mumbai
author img

By

Published : Jan 28, 2022, 6:01 PM IST

मुंबई - कोरोना परिस्थिती संदर्भात दाखल ( Pitition In Mumbai Highcourt On Covid Situation ) याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी ओमायक्रॉची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात ( Omicron Is Under Control ) असून संसर्ग वाढला तरी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सज्ज असल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालय सांगितले.

रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी असलेल्या खाटा, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरसह असलेल्या खाटा खूप मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत, अशी माहिती राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालय देण्यात आली. यासंदर्भातील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

हेही वाचा - Bharat Biotech Nasal Booster Dose : भारत बायोटेकच्या इंट्रानेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला DGCI ची परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.