ETV Bharat / city

Byculla Murder भायखळ्यामध्ये डोक्यात दगड घालून एकाची हत्या - Byculla police investigation

डॉकयार्ड रोड murder on Dockyard road येथे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून killed by throwing stone on head करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात Byculla police station हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भायखळा पोलीस अधिक तपास Byculla police investigation करत आहेत.

Byculla Murder
भायखळ्यामध्ये डोक्यात दगड घालून व्यक्तीची हत्या
author img

By

Published : Aug 14, 2022, 10:03 PM IST

मुंबई डॉकयार्ड रोड murder on Dockyard road येथे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून killed by throwing stone on head करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात Byculla police station हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भायखळा पोलीस अधिक तपास Byculla police investigation करत आहेत. वसीम शेख वय ४० वर्षे असे मृताचे नाव आहे. Mumbai Crime

हत्येचा गुन्हा दाखल डॉकयार्ड रोडच्या गोदरेज केबिन परिसरात शनिवारी पहाटे ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी नुरा नावाच्या व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेत फिर्यादी अब्दुल कादीर अयुब वाघू वय ३९ वर्षे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मोठा दगड पडल्याचा आवाज आला अब्दुल हे त्यांचे मित्र कासिम शेख आणि शाहरुख मोमीन यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी त्यांना गोदरेज केबिनवर मोठा दगड पडल्याचा आवाज आला. तो ऐकून त्यांनी तिकडे धाव घेतली. तेथे पोहोचताच एक व्यक्ती धावत बाहेर आली आणि शिडीवर चढून डॉकयार्ड स्टेशनवर गेली. अब्दुल आत गेले तेव्हा वसीम शेख हे डोक्याला मोठी जखम झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वसीमला जे जे रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा Yogi Adityanath मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला राजस्थानमधून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.