ETV Bharat / city

सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या ७ - crash

१४ मार्चला संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील असलेल्या ‘हिमालय’ पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेवेळी सीएसएमटीसमोरील रस्त्यावर ‘रेड सिग्नल’ लागल्याने पुलाखालील वाहने नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

दुर्घटनाग्रस्त हिमालय पूल
author img

By

Published : Apr 11, 2019, 3:25 PM IST

Updated : Apr 11, 2019, 3:57 PM IST

मुंबई - सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नंदा कदम असे मृत महिलेचे नाव असून वाशी येथील पालिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

नंदा कदम यांच्या मृत्यूमुळे या अपघातातील मृतांची संख्या ही ७ झाली आहे. १४ मार्चला संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील असलेल्या ‘हिमालय’ पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेवेळी सीएसएमटीसमोरील रस्त्यावर ‘रेड सिग्नल’ लागल्याने पुलाखालील वाहने नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

या पुलाखालून जे-जे फ्लायओव्हरकडे रस्ता जातो. दुर्घटना घडली त्यावेळी या पुलाखालून एकच टॅक्सीचालक व त्याची गाडी उभी होती. पुलाचा स्लॅब त्याच्या टॅक्सीच्या समोरील भागावर कोसळला आणि टॅक्सीचालक बचावला.

Intro:म्याक पोलचे वोटिंग क्लिअर न केल्याने अडपली येथील मतदान केंद्रावर गोंधळ

गडचिरोली : शहरालगतच्या अडपल्ली येथील बुथ क्रमांक 10 वर मतदानादरम्यान गोंधळ. म्याक पोल दरम्यान केलेले वोटिंग क्लिअर न केल्याने 18 मतदारांनी मतदान केल्यानंतर एकूण मतदान 68 दाखवत असल्याने गोंधळ. ही बाब लक्षात येताच मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी उमेदवारांचे बूथप्रमुख यांना तसे पत्र दिले. मोक पोल दरम्यान केलेले 50 ऊस कटिंग मतमोजणी दरम्यान वजा केले जातील अशी माहिती निवडणूक अधिकारी शेखर यांनी दिली.
Body:9 वाजेपर्यंत गडचिरोली-चिमूर मतदारसंघात साडेआठ टक्के मतदानConclusion:सोबत अडपल्ली मतदान केंद्रावरील विजवल आहेत
Last Updated : Apr 11, 2019, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.