- केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कॅबिनेटची बैठक बोलाविली आहे. कोरोन संदर्भातील परिस्थिती, पावसाळी अधिवेशन तसेच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता.
- बॅड बँक प्रस्तावावर शिक्कामोर्तब शक्य
राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी आस्थापनेच्या सुरक्षा मिळकतीला सरकारी हमी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता.
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुण्यातील शुगर कॉम्प्लेक्सला भेट देऊन साखरेच्या एफआरपी बाबत चर्चा करणार
- प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'जून' हा मराठी चित्रपट होणार प्रदर्शित
- आज जागतिक सोशल मिडीया दिवस