ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 229 नवे कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू

राज्यात आज (17 मार्च) दिवसभरात 229 नव्या कोरोनाबाधितांची नोंद (Maharashtra Corona Update) झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (Health Department) दिली. तसेच सक्रीय रुग्णांचे प्रमाण घटले आहे.

Maharashtra Corona
महाराष्ट्र कोरोना
author img

By

Published : Mar 17, 2022, 7:58 PM IST

मुंबई - राज्यात आज (17 मार्च) दिवसभरात 229 नव्या कोरोनाबाधितांची नोंद (Maharashtra Corona Update) झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (Health Department) दिली. तसेच सक्रीय रुग्णांचे प्रमाण घटले आहे. राज्यातील पॉझिटिव्ह रेट 9.98 टक्के असून, बरे होण्याचा दर 98.10 टक्के इतका आहे.

राज्यात आजपर्यंत 77 लाख 22 हजार 360 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले. रुग्ण चाचणीसाठी 7 कोटी 88 लाख 40 हजार 204 चाचण्या केल्या. त्यापैकी 78 लाख 72 हजार 32 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 77
ठाणे - 2
ठाणे मनपा - 4
नवी मुंबई पालिका - 4
कल्याण डोबिवली पालिका - 1
मीरा भाईंदर - 0
वसई विरार पालिका - 1
नाशिक - 4
नाशिक पालिका - 2
अहमदनगर - 18
अहमदनगर पालिका - 7
पुणे - 29
पुणे पालिका - 23
पिंपरी चिंचवड पालिका - 6
सातारा - 2
नागपूर मनपा - 3

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.