ETV Bharat / city

शिवसेनेत इनकमिंग सुरूच, राष्ट्रवादीच्या राज्य उपाध्यक्षांसह माजी नगरसेवकांचा सेनेत प्रवेश - Assembly election news

शिवसेनेत भायखळ्यातील काँग्रेस नेते, माथाडी नेते आणि माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. यावेळी अदित्य ठाकरे उपस्थित होते.

संग्रहीत छायाचीत्र
author img

By

Published : Oct 11, 2019, 11:50 AM IST

मुंबई - शिनसेनेत इनकमिंग सुरूच आहे. गुरुवारी भायखळ्यातील काँग्रेसचे माजी माथाडी नेते व माजी नगरसेवक मनोज जमसुतकर यांच्यासह राष्ट्रवादी राज्य उपाध्यक्ष सुनीला शिंदे, माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

जमसुतकर आणि इतर पक्षात प्रवेश केलेल्या मंडळी हे काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये राहिल्यास शिवसेनेच्या उमेदवारांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे जमसुतकर, सुनिला पाटील, सूर्यकांत पाटील यांना यशवंत जाधव व सचिन अहिर यांनी शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार सध्या ते असलेल्या पक्षांची परिस्थिती पाहता. त्यांनी आपल्याला जनतेसाठी काहीतरी विकास करता यावा यासाठी आज जमसुतकर, सुनील शिंदे सूर्यकांत पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्व पक्षात प्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. आदित्य ठाकरे हे पक्ष प्रवेशाच्या वेळी म्हणाले की पक्षात मोठ्या प्रमाणात नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी कार्यकर्ते जोडले जात आहेत. त्यामुळे सत्तेत येताच या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण सर्व शिवसैनिक मिळून महाराष्ट्र घडवण्याचे काम करू. त्यांचा विरोधात वरळी मतदारसंघात अभिजित बिचुकले उभे आहेत त्यांचा बद्दल ठाकरे यांना विचारले असता ते म्हटले मी कोणत्याही नेत्याबद्दल बोलू शकत नाही. मी शिवसेनेबद्दलच बोलेन. आज कल्याण मधील 28 नगरसेवकानी राजीनामा दिला त्यावर देखील त्यांनी बोलण्यास नकार दिला.

पक्षात प्रवेश झालेले जमसुतकर, सुनिला पाटील, सूर्यकांत पाटील यांनी आपण आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र व्हीजन ला प्रेरित होऊन आपण पक्षात प्रवेश करत आहोत. पुढील काळात शिवसेनेला मुंबईत सर्व ठिकाणी मदत करणार आहोत असे सांगितले.

Intro:शिवसेनेचे इनकमिंग सुरूच

mh_mum_shivena_join_02_7206017

भायखळ्यातील काँग्रेसचे माजी माथाडी नेते व माजी नगरसेवक मनोज जमसुतकर राष्ट्रवादी उपाध्यक्ष सुनील शिंदे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला आहे ..

जमसुतकर आणि इतर पक्षात प्रवेश केलेल्या मंडळी हे काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये राहिल्यास शिवसेनेच्या उमेदवारांना मोठा फटका बसू शकतो .त्यामुळे जमसुतकर ,सुनिला पाटील ,सूर्यकांत पाटील यांना यशवंत जाधव व सचिन अहिर यांनी शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले होते .त्यानुसार सध्या ते असलेल्या पक्षांची परिस्थिती पाहता. त्यांनी आपल्याला जनतेसाठी काहीतरी विकास करता यावा यासाठी आज जमसुतकर ,सुनील शिंदे सूर्यकांत पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला

यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्व पक्षात प्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. आदित्य ठाकरे हे पक्ष प्रवेशाच्या वेळी म्हणाले की पक्षात मोठ्या प्रमाणात नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी कार्यकर्ते जोडले जात आहेत .त्यामुळे सत्तेत येताच या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम आपण सर्व शिवसैनिक मिळून करू असे कार्यकर्त्यांना म्हटले.

तसेच त्यांचा विरोधात वरळी मतदारसंघात अभिजित बिचुकले उभे आहेत त्यांचा बद्दल ठाकरे यांना विचारलं असता ते म्हटले मी कोणत्याही नेत्याबद्दल बोलू शकत नाही. मी शिवसेनेबद्दलच बोलेन. तसेच आज कल्याण मधील 28 नगरसेवक यांनी राजीनामा दिला त्यावर देखील त्यांनी बोलण्यास नकार दिला.

पक्षात प्रवेश झालेले जमसुतकर ,सुनिला पाटील, सूर्यकांत पाटील यांनी आपण आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र विजन ला प्रेरित होऊन आपण पक्षात प्रवेश करत आहोत व पुढील काळात शिवसेनेला मुंबईत सर्व ठिकाणी मदत करणार आहोत असे सांगितले

Body:।

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.