ETV Bharat / city

धक्कादायक: परदेशी तस्कराने पोटात लपवून आणले 1 कोटीचे ड्रग, एनसीबीकडून जप्त

author img

By

Published : Aug 9, 2021, 10:24 AM IST

तस्कराने पोटात ड्रग्ज लपवून आणल्याची घटना मुंबई विमानतळावर रविवारी रात्री उघडकीस आली. त्यामुळे एनसीबीने या परदेशी तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Drug
संग्रहित छाचयाचित्र

मुंबई - परदेशी तस्कराने पोटात लपवून आणलेले एक कोटी रुपयाचे ड्रग्ज एनसीबीने जप्त केले आहे. या तस्कराच्या पोटातून ड्रग्ज काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुंबई विमानतळावर आलेल्या या तस्कराने पोटात ड्रग्ज लपवून आणल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. त्यामुळे एनसीबीने या परदेशी तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तस्कराच्या पोटातून ड्रग्ज काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.