ETV Bharat / city

पाण्याचा दाब कमी करण्यास स्थानिकांचा विरोध, पालिका कर्मचाऱ्यांना रोखून धरले

साकीनाका येथील सत्यनगर येथे जलवाहिनीमधील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी करण्यासाठी गेले असता, पालिका कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिक आणि नगरसेवक कुरेशी यांनी विरोध केला.अखेर साकीनाका पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.

Municipality officers held back by residents in sakinaka. don't want to lower the water pressure
author img

By

Published : Jul 25, 2019, 2:02 PM IST

मुंबई - साकीनाका येथील सत्यनगर येथे पालिका पाणी खात्याचे अधिकारी आणि काँग्रेसचे नगरसेवक वाजिद कुरेशी यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. कुरेशी यांनी पालिका कर्मचाऱ्यांना काही काळ एकाच ठिकाणी रोखून धरले होते. अखेर साकीनाका पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.

पालिकेने जरीमरी या विभागामध्ये पाण्याची होणारी मोठी समस्या लक्षात घेता, एक 12 इंचाची जलवाहिनी या ठिकाणावरून टाकली होती. या वाहिनीमधला पाण्याचा दाब कमी करण्यासाठी करण्यासाठी गेले असता, पालिका कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिक आणि नगरसेवक कुरेशी यांनी विरोध केला.

पाण्याचा दाब कमी करण्यास स्थानिकांचा विरोध, पालिका कर्मचाऱ्यांना रोखून धरले

या विभागामध्ये पाण्याची समस्या आहे, हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. तरीही, पालिका अधिकारी मुद्दाम कोणाच्या तरी दबावाखाली काम करताना दिसत आहेत. त्यामुळे अखेर हा विरोध करावा लागला, अशी प्रतिक्रिया कुरेशी यांनी दिली.

Intro:कमीदाबाने होणाऱ्या पाणी पुरवठयाला त्रासून स्थानिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना रोखून धरले.

साकीनाका येथील सत्य नगर येथे पालिका पाणी खात्याचे अधिकारी आणि काँग्रेस चे नगर सेवक वाजिद कुरेशी यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.तर कुरेशी यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना काही काळ एकाच ठिकाणी रोखून धरले. अखेर साकीनाका पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले. या वेळी या विभागात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. Body:कमीदाबाने होणाऱ्या पाणी पुरवठयाला त्रासून स्थानिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना रोखून धरले.

साकीनाका येथील सत्य नगर येथे पालिका पाणी खात्याचे अधिकारी आणि काँग्रेस चे नगर सेवक वाजिद कुरेशी यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.तर कुरेशी यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना काही काळ एकाच ठिकाणी रोखून धरले. अखेर साकीनाका पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले. या वेळी या विभागात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

पालिकेने जरीमरी या विभागामध्ये पाण्याची होणारी मोठी समस्या लक्षात घेता, एक 12 इंचची वाहिनी या ठिकाणावरून टाकली होती. परंतु पालिका अधिकाऱ्यांनी या ठिकाणावरून जी नवी वाहिनी टाकली तिच्यात पाण्याचा दाब कमी करण्यासाठी  आलेले असताना स्थानिक नागरिक आणि नगरसेवक कुरेशी यांनी याला विरोध केला. या वेळी काही काळ या विभागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. येथे काम करण्यास आलेल्या पालिका अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिक आणि वाजिद कुरेशी यांनी काम करण्यापासून रोखले. पाण्याची समस्या आहे हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना पालिका अधिकारी मुद्दाम कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहे.त्यामुळे अखेर हा विरोध करावा लागला अशी प्रतिक्रिया वाजीद कुरेशी यांनी दिली.    

Byte: वाजीद कुरेशी(काँग्रेस नगर सेवक)   Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.