ETV Bharat / city

प्रजासत्ताक दिन : चोख बंदोबस्तात पार पडणार ध्वजारोहण; मुंबई पोलीस सज्ज

उद्या साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक प्रणय यांनी दिली आहे.

mumbai police security on republic day
प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक प्रणय यांनी दिली
author img

By

Published : Jan 25, 2020, 8:01 PM IST

मुंबई - उद्या (26जानेवारी) साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक प्रणय यांनी दिली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक प्रणय यांनी दिली
तसेच शिवाजी पार्क परिसरात सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाजी पार्कवर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील अनेक मंत्री उपस्थित असणार आहेत. यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनसोबतच बीडीडीएस, आरसीपी, एसआरपीएफ आणि इतर पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. उद्या महाराष्ट्राचा चित्ररथ शिवाजी पार्कवर संचलन करणार आहे.

Intro: उद्या साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने संपूर्ण मुंबई शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आलेला असून शिवाजी पार्क परिसरात बंदोबस्ताची विशेष काळजी घेण्यात आलीय...शिवाजी पार्कवर राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार सल्याने स्थानिक पोलीस ठाण्याबरोबरच बिडीडीएस,आरसिपी, एसआरपीएफ आणि इतर पथकांची मदत घेऊन नजर ठेवण्यात येणार आहे..उद्या महाराष्ट्राचा चित्ररथ शिवाजी पार्कवर संचलन करणार असुन बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांनी तयारी केलीय...

बाईट - प्रणय अशोक, पोलीस उपायुक्त, मुंबईBody:ह्याबाबत बातमी अगोदर पाठवली आहे wkt करूनConclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.