ETV Bharat / city

Kishori Pednekar On Narayan Rane : 'नारायण राणे दिशाच्या मृत्यूनंतरही चारित्र्यहनन करताहेत; महिला आयोगाने कठोर...' - किशोरी पेडणेकर नारायण राणे महिला आयोग

नारायण राणे यांनी दिशाचा बलात्कार करुन खून केल्याचा आरोप केला होता. त्यावर महिलेच्या मृत्यूनंतरही तिचे चारित्र्यहनन केले जात ( Kishori Pednekar On Narayan Rane ) आहे. यासंदर्भात महिला आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी महापौर पेडणेकर यांनी ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) केली आहे.

Kishori Pednekar
Kishori Pednekar
author img

By

Published : Feb 19, 2022, 6:55 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Minister Narayan Rane ) यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात खळबळजनक खुलासा केला आहे. दिशाचा बलात्कार करुन हत्या केल्याचे राणे यांनी म्हटलं आहे. यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) आहे. महिलेच्या मृत्यूनंतरही तिचे चारित्र्यहनन केले जात आहे. याबाबत महिला आयोगाकडे कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले ( Kishori Pednekar On Narayan Rane ) आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, नारायण राणे यांनी दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित केला आहे. एक स्त्री म्हणून मी व्यथित आहे. एका केंद्रीय मंत्र्याने शवविच्छेदन अहवालाबाबत बोलणे चुकीचे आहे. महिलेच्या मृत्यूनंतरही तिचे चारित्र्यहनन केले जात आहे. यासंदर्भात महिला आयोगाकडे कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. भाजपाच्या महिला (चिवा) यांनाही सांगेन महिला म्हणून लक्ष घाला. मृत्यूनंतर ही बदनामी करणं महाराष्ट्राला शोभणार नाही, असेही पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

  • Y'day Narayan Rane raised Disha Salian issue. As a woman, I'm distressed. A Union Minister talking about postmortem report is wrong. Character assassination of a woman is being done after her death. I would demand Women Commission for strict action: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/IVh3bd1ISN

    — ANI (@ANI) February 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नारायण राणे काय म्हणाले होते?

प्रसारमाध्यमांना संवाद साधताना मंत्री नारायण राणे म्हणाले की, दिशा सालियन हिने आत्महत्या करण्याचे कारण नव्हते. दिशा सालियनच्या मित्राने तिला जबरदस्तीने पार्टीला बोलावले. ती पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तेव्हा संबंधित फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते. सात महिने उलटू गेल्यानंतरही दिशा सालियन हिचा शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. दिशा सालियनच्या इमारतीच्या वॉचमनकडे असणाऱ्या रजिस्ट्रारमधील पाने कोणी फाडली, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Narayan Rane On Eknath Shinde : नारायण राणेंचा एकनाथ शिंदेना टोला; म्हणाले, "शिंदे बाशिंग बांधून..."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.