ETV Bharat / city

High Court Relief to Girish Mahajan : भाजपचे नेते गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा कायम

जळगावस्थित शिक्षण संस्थेमध्ये वर्चस्वासाठी वाद सुरू ( case against Girish Mahajan ) आहे. गिरीश महाजनांच्या सांगण्यावरून धमकावल्याचा याचिकार्त्यांच्या आरोप आहे. या प्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस चौकशी करत ( Kothrud Police Station probe of Girish Mahajan ) आहेत.

भाजपचे नेते गिरीश महाजन
भाजपचे नेते गिरीश महाजन
author img

By

Published : Jan 12, 2022, 4:12 PM IST

Updated : Jan 12, 2022, 4:18 PM IST

मुंबई- भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडूनही दिलासा ( Mumbai High Court on Girish Mahajan case ) मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे संबंधित पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 24 जानेवारीला होणार आहे.

भाजपचे आमदार गिरीश महाजन ( BJP MLA Girish Mahajan in trouble) यांच्यावर पुण्यात असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले होते. ( Pune Police Team in Jalgaon ) जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ( Kothrud Police Station probe of Girish Mahajan ) गुन्हा दाखल आहे.

जळगावस्थित शिक्षण संस्थेमध्ये वर्चस्वासाठी वाद सुरू आहे. गिरीष महाजनांच्या सांगण्यावरून धमकावल्याचा याचिकार्त्यांच्या आरोप आहे. या प्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस चौकशी करत ( case against Girish Mahajan ) आहेत.

हेही वाचा-Supreme Court On Suspended MLA : सर्वोच्च न्यायालयाचा भाजपच्या १२ आमदारांना झटका, निलंबन कायम

नेमकं काय आहे प्रकरण?

जळगावातील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला होता. परंतु, त्यांनी तक्रार उशिरा केली आहे. याप्रकरणी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, निलेश भोईटे यांच्यासह एकूण २९ जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा-जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे भाजप नेत्यांना भोवले; माजीमंत्री गिरीश महाजनांसह इतरांवर गुन्हा दाखल

Last Updated : Jan 12, 2022, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.