ETV Bharat / city

मुंबईतील गॅस कोंडीचा घरगुती पुरवठ्यावर परिणाम नाही, उद्यापर्यंत पूर्ववत होणार सीएनजी

शहरातील आणि आसपासच्या सुमारे सात लाख वाहनांना 12 लाखांहून अधिक घरांना एमजीएलमार्फत पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा होतो. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील 133 सीएनजी पंप बंद झाले होते. सीएनजी स्थानकांवरील वायूचे प्रमाण कमी होते. परंतु वजन जास्त होते, त्यामुळे नागरिकांना कमी गॅससाठी जास्त पैसे द्यावे लागत होते.

mumbai gas problem MGL says no change in household gas supply CNG problem might also be solved tonight
author img

By

Published : Aug 17, 2019, 5:43 PM IST

Updated : Aug 17, 2019, 11:28 PM IST

मुंबई - वडाळा येथील 'महानगर गॅस लिमिटेड' (एमजीएल) स्थानकाला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणार्‍या उरणमधील 'ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड' (ओएनजीसी) कंपनीत झालेल्या तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे, शुक्रवारी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाईप नॅचरल गॅसचा (पीएनजी) पुरवठा विस्कळीत झाला होता. परिणामी सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांसह सार्वजनिक वाहतूक सेवांवर याचा परिणाम झाला.

मुंबई गॅस कोंडी : घरगुती गॅस पुरवठ्यावर परिणाम नाही, सीएनजी रात्री पूर्ववत होणार

शहरातील आणि आसपासच्या सुमारे सात लाख वाहनांना 12 लाखांहून अधिक घरांना एमजीएलमार्फत पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा होतो. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील 133 सीएनजी पंप बंद झाले होते. सीएनजी स्थानकांवरील वायूचे प्रमाण कमी होते. परंतु वजन जास्त होते, त्यामुळे नागरिकांना कमी गॅससाठी जास्त पैसे द्यावे लागत होते.

एमजीएलने निवेदन जाहीर केले, की ते पीएनजीचा पुरवठा कायम ठेवणार आहेत. त्यामुळे, सीएनजी पंपांवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे, वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला होणारा वायू पुरवठा खंडित झाला आहे. एमजीएलने घरगुती गॅस (एलएनजी) पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, कुठेही घरघुती गॅस पुरवठा खंडित झालेला नाही. तर, उद्यापर्यंत गॅस सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. असे महानगर गॅसकडून सांगण्यात येत आहे.

Intro:Body:mh_mum_02_mgl_gas_issue_script_7204684

मुंबईतील गँस कोंडी रात्री फुटणार
घरघुती गँस पुरवठ्यावर परिणाम नाही; सीएनजी रात्री पूर्ववत होणार
मुंबई:
शुक्रवारी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाईप नॅचरल गॅसचा (पीएनजी) पुरवठा विस्कळीत झाला, त्यामुळे टॅक्सी, ऑटो आणि बेस्ट बसगाड्यांसह सार्वजनिक वाहतूक सेवांवर परिणाम झाला. जर शनिवारी उशिरापर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण होईल,
असं महानगर गँसकडून सांगण्यात आलं आहे.

वडाळा येथील महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) स्थानकात नैसर्गिक वायूचा पुरवठा करणार्‍या उरणमधील ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) सुविधेतील तांत्रिक अडचणीमुळे ही अडचण झाली होती. एमजीएल शहरातील आणि आसपासच्या सुमारे सात लाख वाहनांना 12 लाखाहून अधिक घरांना पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा करते. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील 133 सीएनजी पंप बंद झाले. सीएनजी स्थानकांवरील वायूचे प्रमाण कमी होते परंतु वजन जास्त होते, त्यामुळे ड्रायव्हरला कमी गॅससाठी जास्त पैसे द्यावे लागत होतो. एमजीएलने निवेदन जारी केले की ते पीएनजीचा पुरवठा कायम ठेवत असताना, सीएनजी पंपांवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.गॅससमवेत कमी प्रमाणात प्रवाह आणि कंडेन्सेटचे उच्च वाहून नेण्याच्या बाबतीत एमजीएलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. यामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला मोठा वायू पुरवठा खंडित झाला आहे, महानगर गँसनं घरघुती गँस LNG गँस पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असून कुठेही घरघुती गँस पुरवठा खंडित झालेला नाही.
Conclusion:
Last Updated : Aug 17, 2019, 11:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.