ETV Bharat / city

Mumbai Ganesh Visarjan 2022 : मुंबई गणेश विसर्जन 2022 ; दुपारी १२ वाजेपर्यंत ४७२ गणेशमूर्तींचे विसर्जन

मुंबईत आज अनंत चतुर्थीच्या दिवशी Anant Chaturdashi 2022 दुपारी १२ वाजेपर्यंत ४७२ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात Immersion of 472 Ganesha in Mumbai आले. त्यापैकी १२३ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त आणि पालिकेने केलेल्या उपाययोजनामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. Mumbai Ganesh Visarjan 2022 Immersion of 472 Ganesha in Mumbai till 12 noon

Mumbai Ganesh Visarjan 2022
मुंबई गणेश विसर्जन 2022
author img

By

Published : Sep 9, 2022, 3:17 PM IST

मुंबई - मुंबईत आज अनंत चतुर्थीच्या दिवशी Anant Chaturdashi 2022 दुपारी १२ वाजेपर्यंत ४७२ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात Immersion of 472 Ganesha in Mumbai आले. त्यापैकी १२३ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात Mumbai Ganesh Visarjan आले. विसर्जनाच्या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त आणि पालिकेने केलेल्या उपाययोजनामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.

४७२ मुर्तींचे विसर्जन - मुंबईमध्ये दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार असल्याने सर्व सण निर्बंधांमध्ये साजरे करावे लागले होते. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने यंदा निर्बंध हटवण्यात आले आहेत. मुंबईमध्ये दहीहंडी नंतर गणेशोत्सव सण निर्बधमुक्त वातावरणात साजरा केला जात आहे. मुंबईत आज शुक्रवारी ९ सप्टेंबरला विसर्जनाला सुरुवात Ganapati Visarjan 2022 झाली. दुपारी २२ वाजेपर्यंत १० दिवसांच्या घरगुती सार्वजनिक ६, घरगुती ४६१, गौरी ५ अशा एकूण ४७२ मुर्तींचे विसर्जन नैसर्गिक स्त्रोत्रात करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावात सार्वजनिक १, घरगुती ११७, गौरी ५ अशा एकूण १२३ मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. Mumbai Ganesh Visarjan 2022 Immersion of 472 Ganesha in Mumbai till 12 noon

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.