ETV Bharat / city

Sex Video Call Center Mumbai फोन आणि सेक्स व्हिडिओ कॉल सेंटरचा पर्दाफाश, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई - सेक्स व्हिडिओ कॉल सेंटर मुंबई

मुंबई गुन्हे शाखेने फोन आणि व्हिडिओ सेक्स कॉल सेंटरचा crackdown phone and video sex call centers पर्दाफाश केला आहे. यात एकूण 17 महिला होत्या. ज्यापैकी काही विद्यार्थिनी होत्या. Sex Video Call Center Mumbai त्यांची सुटका करण्यात आली आणि कॉल सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. Sex Video Call Center Mumbai

Video sex call center owner arrested in Mumbai
मुंबईत व्हिडिओ सेक्स कॉल सेंटरचा मालक अटकेत
author img

By

Published : Aug 30, 2022, 1:04 PM IST

Updated : Aug 30, 2022, 7:47 PM IST

मुंबई मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने फोन आणि व्हिडिओ सेक्स कॉल सेंटरचा crackdown phone and video sex call centers पर्दाफाश केला आहे. यात एकूण 17 महिला होत्या. ज्यापैकी काही विद्यार्थी होत्या, त्यांची सुटका करण्यात आली आणि कॉल सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ११ ने मोठी कारवाई केली आहे. १२ मुलींना आमिष टाकून चामेट या ऑनलाइन चॅटिंग एप्लीकेशनद्वारे Chamet online chatting application त्यांच्याकडून व्हिडिओ सेक्स चॅट Video Sex Chat Mumbai करून घेणाऱ्या १२ मुलींची आणि ऑफिसमध्ये इतर काम करणाऱ्या पाच जणांची सुटका करून व्हिडिओ कॉल सेंटरद्वारे सेक्स रॅकेट Sex racket through video call center Mumbai चालवणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा कक्ष क्रमांक 11 ने अटक आहे. Sex Video Call Center Mumbai

फ्री चॅटिंगच्या नावाआड विवस्त्र होऊन सेक्स चॅट मुंबई शहरामध्ये बऱ्याच ऑनलाईन चॅटिंग एप्लीकेशनद्वारे महिलांना अश्लील सेक्स चॅटिंग तसेच अश्लील व्हिडिओ सेक्स चॅटिंग करण्यात प्रवृत्त करणाऱ्या कॉल सेंटरचा शोध घेऊन कॉल सेंटर चालवणाऱ्या मालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिलिंग मीडिया अँड इंटरटेनमेंट या कार्यालयावर चामेट नावाच्या ऑनलाइन चॅटिंग एप्लीकेशनद्वारे रजिस्ट्रेशन केलेल्या भारतीय नागरिकांना तसेच इतर देशातील नागरिकांना फ्रीमध्ये चॅटिंग सुविधा दिली जाते. रजिस्ट्रेशन केलेल्या ग्राहकांनी हा ॲप ओपन केल्यास त्यांच्याशी अश्लील चॅटिंग करतात तसेच त्यांच्याकडून डिजिटल डायमंडच्या स्वरूपात पैसे स्वीकारून त्यांच्याशी चॅट करणाऱ्या मुलींना डिजिटल डायमंड दिला. तर मुली ह्या ऑनलाइन व्हिडिओ कॉलवर त्यांचे कपडे काढून अश्लील हावभाव तसेच अश्लील सेक्स चॅट करत असत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

चॅटिंग सेंटरमधील मुलींची सुटका; पण.. त्यानंतर या कार्यालयावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे विचारपूस केली असता घटनास्थळी चामेट नावाच्या ऑनलाईन चॅटिंग एप्लीकेशनवर रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना फ्रीमध्ये चॅटिंग आहे, असे दाखवून त्यांनी रजिस्ट्रेशन केले. त्यांनी या ॲप ओपन केल्यास त्यांच्याशी त्यांच्या ऑफिसमधील मुलींकडून अश्लील सेक्स संभाषण करून तसेच ग्राहकांकडून डिजिटल डायमंडच्या स्वरूपात पैसे स्वीकारून समोरील चॅट करणाऱ्या ग्राहकांनी मुलींना डिजिटल डायमंड दिल्यास या मुली ऑनलाइन व्हिडिओ कॉलवर त्यांचे कपडे काढून अश्लील हावभाव तसेच मुलींना अश्लील चॅट करण्यास भाग पाडत असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून बारा मुली आणि ऑफिसमध्ये काम करणारे इतर पाच मुली अशा एकूण 17 मुली सापडल्या तसेच त्यांच्याकडून त्यांना आरोपीने पुरवलेले व ऑफिसमध्ये सापडलेले एकूण 19 मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. गेल्या 11 महिन्यांपासून हे गैर कृत्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक आरोपी हा 35 वर्षीय असून तो दहिसर पूर्व येथे राहणारा आहे.

हेही वाचा Maharashtra leads states in IPC crimes: आयपीसी गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर, गुन्ह्यात उत्तर प्रदेशचा दुसरा नंबर

Last Updated : Aug 30, 2022, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.