मुंबई - मोदी सरकारला सत्तेत येऊन आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधून मुंबईमध्ये निदर्शने केली आहेत. 'सात वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास" अशी बॅनरबाजी सुद्धा यावेळेस मुंबई काँग्रेसकडून करण्यात आली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली.
मोदी सरकारच्या 7 वर्षाच्या कार्यालकाळाचा मुंबई काँग्रेसकडून निषेध - मुंबई काँग्रेसचे आंदोलन
मोदी सरकारला सत्तेत येऊन आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधून मुंबईमध्ये निदर्शने केली आहेत. 'सात वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास" अशी बॅनरबाजी सुद्धा यावेळेस मुंबई काँग्रेसकडून करण्यात आली होती.