ETV Bharat / city

Mumbai Crime: दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, पालक अभ्यास करण्यास सांगतात म्हणून उचलले टोकाचे पाउल - प्रभादेवी परिसरत मोठी खळबळ

Mumbai Crime: दहावीच्या अभ्यासावर अधिक लक्ष दे, असा पालक तगादा लावतात, म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या गच्चीत गळफास लावून आत्महत्या Mumbai Crime केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. यामुळे प्रभादेवी परिसरत मोठी खळबळ उडाली आहे.Mumbai 10th student committed suicide

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Sep 24, 2022, 10:43 PM IST

मुंबई दहावीच्या अभ्यासावर अधिक लक्ष दे, असा पालक तगादा लावतात, म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या गच्चीत गळफास लावून आत्महत्या Mumbai Crime केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. यामुळे प्रभादेवी परिसरत मोठी खळबळ उडाली आहे. Mumbai 10th student committed suicide

वरळीच्या सेंच्युरी मिल म्हाडा वसाहती मधील एका इमातीत ती विद्यार्थिनी पालकांसोबत राहत होती. दहावीत असल्याने अभ्यासावर अधिक लक्ष दे, असे पालक तिला शुक्रवारी रात्री म्हणाले होते. पालकांच्या बोलण्यास कंटाळून तिने इमारतीच्या गच्चीवर जाऊन तेथे असलेल्या लोखंडी रॉडला गळफास लावून आपले आयुष्य संपवले आहे.

हा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. Mumbai Police घटनास्थळावर कुठलीही सुसाईड नोट आढळून आली नाही. ना म जोशी मार्ग पोलिसांनी Na M Joshi Marg Police याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.