ETV Bharat / city

निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू शिवसेनेच्या संपर्कात

author img

By

Published : Sep 22, 2019, 10:30 PM IST

बच्चू कडू अचलपूर मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत.

बच्चू कडू

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. त्यात आज (रविवारी) अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करतात की काय अशी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा - गाडगेबाबा रोटी अभियानाचा अमरावतीच्या चांदुरबाजारात शुभारंभ; बच्चू कडू यांचा अभिनव उपक्रम

बच्चू कडू यांनी भेटीवर खुलासा केला, की माझा सध्या कोणत्या पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही. मी फक्त प्रहार या संघटनेच्या कामांसाठी भेटायला आलो होतो, सांगितले.

कोण आहेत बच्चू कडू -

बच्चू कडू प्रहार युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच अचलपूर मतदारसंघातून ते तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अपंगांसाठी अनेक मोर्चे आणि आंदोलने काढून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Intro:मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. त्यात आज अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे बच्चू कडू देखील शिवसेनेत प्रवेश करतात की काय अशी चर्चा रंगली आहे.Body:त्यावर बच्चू कडू यांनी खुलासा केला की, माझा सध्या कोणत्या पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही. मी फक्त प्रहार या संघटनेच्या कामांसाठी भेटायला आलो होतो असे म्हटले आहे.
Conclusion:अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू तीन वेळा निवडून आले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.