मुंबई - मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी २७ जुलैपासून घेण्यात येणार आहे. ही सुनावणी तीन दिवस सुरू राहणार असून ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. वैद्यकीय प्रवेशाला तूर्त स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांची आज विस्तृत चर्चा झाली.
मराठा आरक्षणासाठी सरकारची बाजू मजबूत, मंत्री अशोक चव्हाण आणि संभाजीराजेंमध्ये बैठक - अशोक चव्हाण वृत्त
मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी २७ जुलैपासून घेण्यात येणार आहे. ही सुनावणी तीन दिवस सुरू राहणार असून ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांची आज विस्तृत चर्चा झाली.
मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांची आज विस्तृत चर्चा झाली.