ETV Bharat / city

मुंबईच्या दहिसर भागात गॅस पाईपमधून गळतीमुळे भीषण आग - gas pipe leak fire Dahisar

दहिसर पूर्व भागात गॅस गळतीमुळे भीषण आग लागल्याची घटना ( Gas pipe leak Dahisar area of ​​Mumbai ) घडली आहे. दहिसर पूर्व एसव्ही रोडवरील रघुकूल इमारतीच्या कंपाउंडमधील महानगर गॅस पाईपमध्ये गॅस गळती झाली. यामुळे भीषण आग लागली. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

gas pipe leak Dahisar area of ​​Mumbai
गॅस पाईप गळती आग दहिसर
author img

By

Published : Feb 21, 2022, 3:27 PM IST

Updated : Feb 21, 2022, 4:39 PM IST

मुंबई - दहिसर पूर्व भागात गॅस गळतीमुळे भीषण आग लागल्याची घटना ( Gas pipe leak Dahisar area of ​​Mumbai ) घडली आहे. दहिसर पूर्व एसव्ही रोडवरील रघुकूल इमारतीच्या कंपाउंडमधील महानगर गॅस पाईपमधून गॅस गळती झाली. यामुळे भीषण आग लागली. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

माहिती देताना अग्निशमन अधिकारी आणि नगरसेवक

हेही वाचा - Nilesh Rane Vs Uddhav Thackeray : बाळासाहेबांचे संरक्षण करणाऱ्या नारायण राणेंचे राहते घर त्यांचा मुलगा पाडायचा प्रयत्न करतोय - निलेश राणे

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी व महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. यासंदर्भात अग्निशमन दलाचे अधिकारी एस.व्ही सावंत यांनी मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक हर्षद प्रकाश केरकर यांनी सांगितले की, मी जवळच्या इमारतीत राहतो. आगीची माहिती मिळताच मी अग्निशमन दल आणि महानगर गॅसला माहिती दिली. त्यामुळे, अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा - Road In Shivaji Park : शिवाजी पार्क मैदानात रस्त्यासाठी काँक्रीटऐवजी खडीचा वापर -महापौर

Last Updated : Feb 21, 2022, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.