मुंबई - नांदेड येथील बाळासाहेब प्रकाश इंगळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नांदेड ते मुंबई सायकलने प्रवास Activist Went On Cycle From Nanded To Mumbai And Meet With Cm Eknath Shinde केला. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chief minister eknath shinde यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या धामधुमीत त्यांना भेट देत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
नांदेडातील शारदा नगर ते मुंबई केला सायकल प्रवास मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात Supreme Court सुरू आहे. याप्रकरणी मराठा समाजातील नागरिकांनी अनेक आंदोलने केली आहेत. नांदेड येथील शारदा नगरातील बाळासाहेब प्रकाश इंगळे यांनी नांदेड ते मुंबई असा सायकलने प्रवास Activist Went On Cycle From Nanded To Mumbai And Meet With Cm Eknath Shinde केला. प्रवासात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे यासाठी समाजातील नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. नांदेड ते मुंबई सायकलने प्रवास Activist Went On Cycle From Nanded To Mumbai And Meet With Cm Eknath Shinde करत त्यांनी मुख्यमंत्र्यांची chief minister eknath shinde भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण Maratha Reservation मिळवून देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chief minister eknath shinde यांच्याकडे केली.
-
#मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी घेऊन नांदेड येथील शारदा नगर ते मुंबई सायकलने प्रवास करीत आलेल्या बाळासाहेब प्रकाश इंगळे यांची आज भेट घेतली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. pic.twitter.com/vulOTncdA4
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी घेऊन नांदेड येथील शारदा नगर ते मुंबई सायकलने प्रवास करीत आलेल्या बाळासाहेब प्रकाश इंगळे यांची आज भेट घेतली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. pic.twitter.com/vulOTncdA4
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 25, 2022#मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी घेऊन नांदेड येथील शारदा नगर ते मुंबई सायकलने प्रवास करीत आलेल्या बाळासाहेब प्रकाश इंगळे यांची आज भेट घेतली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. pic.twitter.com/vulOTncdA4
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 25, 2022
मुख्यमंत्री शिंदेंनी काय दिले आश्वासन बाळासाहेब इंगळे हे नांदेड ते मुंबई सायकलने प्रवास करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chief minister eknath shinde यांच्या भेटीला गेले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाळासाहेब इंगळे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chief minister eknath shinde यांनी मराठा समाजाला Maratha Reservation न्याय देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chief minister eknath shinde यांनी दिले. यावेळी गुलाबराव पाटील Gulab Raghunath Patil , संजय राठोड Sanjay Rathod, दादा भुसे Dadaji Dagadu Bhuse, संदिपान भुमरे Sandipan Bhumre आदी मंत्री उपस्थित होते.
हेही वाचा संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना आघाडीची घोषणा