ETV Bharat / city

मानखुर्द : काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरेंचा शिवसेनेत प्रवेश - मानखुर्द शिवबंधन

मानखुर्द-शिवाजीनगरच्या वॉर्ड क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसाला सोडचिट्ठी देत आज (दि. ५ऑगस्ट)रोजी सपत्नीक शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकरे दांपत्याला शिवबंधन बांधले.

मानखुर्द-शिवाजीनगरच्या वॉर्ड क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसाला सोडचिट्ठी देत आज (दि. ५ऑगस्ट)रोजी सपत्नीक शिवसेनेत प्रवेश केला आहे.
author img

By

Published : Aug 5, 2019, 6:24 PM IST

मुंबई - मानखुर्द-शिवाजीनगरच्या वॉर्ड क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसाला सोडचिठ्ठी देत आज (दि. ५ऑगस्ट) सपत्नीक शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकरे दाम्पत्याला शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मानखुर्द परिसरातून 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले विठ्ठल लोकरे यांनी 90 च्या दशकात शिवसेना शाखाप्रमुख म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. शनिवारी 3 ऑगस्टला त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व उत्तर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

मानखुर्द-शिवाजीनगरच्या वॉर्ड क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसाला सोडचिट्ठी देत आज (दि. ५ऑगस्ट)रोजी सपत्नीक शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आज शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मुंबई महानगरपालिका मुख्यालयात त्यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यानंतर कार्यकर्त्यांसह विठ्ठल लोकरे आणि माजी नगरसेविका सुनंदा लोकरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आणि भगवा झेंडा हाती घेतला.

तुम्हा सगळ्यांच्या साथीने विठ्ठलाला शिवसेनेत प्रवेश देतोय; त्याच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन उद्धवजी ठाकरे यांनी उपस्थितांना केले.

Intro:मुंबई - मुंबईच्या मानखुर्द-शिवाजीनगरच्या वॉर्ड क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसाला सोडचिट्ठी देत आज शिवसेनेत सपत्नीक प्रवेश केला. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी लोकरे दांपत्याला शिवबंधन बांधले, त्यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार राहुल शेवाळे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.Body:मानखुर्द परिसरातून 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले विठ्ठल लोकरे यांनी 90 च्या दशकात शिवसेना शाखाप्रमुख म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. शनिवारी, 3 ऑगस्ट 2019 रोजी विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सदस्यत्वाचा आणि उत्तर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आज सकाळी, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत, मुंबई महानगरपालिका मुख्यालयात जाऊन, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह विठ्ठल लोकरे आणि माजी नगरसेविका सुनंदा विठ्ठल लोकरे यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आणि भगवा झेंडा हाती देऊन लोकरे दांपत्याचे शिवसेनेत स्वागत करत शुभाशीर्वाद दिले.Conclusion:तुम्हा सगळ्यांच्या साथीने विठ्ठलाला शिवसेनेत प्रवेश देतोय, त्याच्या पाठीशी उभे रहा" असे भावनिक आवाहन यावेळी उद्धवजी ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.