मुंबई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी कक्षाने Enforcement Cell of Crime Branch of Mumbai Police मोठी कारवाई करत एका आरोपीस उत्तर प्रदेशातून अटक केली man arrested duping people on gita friendship club आहे. गीता फ्रेंडशिप क्लबच्या नावाने गंडा घालणाऱ्या Gita Friendship Club cheat या आरोपीस उत्तर प्रदेश येथील कछवा पोलीस ठाण्यांतर्गत गडवाली येथून Gita Friendship Club fraudster arrest UP अटक करण्यात आली आहे. अभिषेक कुमार दयाशंकर सिंह, वय 29 वर्षे असे आरोपीचे नाव आहे. Gita Friendship Club cheat
बॉडी मसाज किटच्या नावावर लुटायचा रक्कम 22 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अटक आरोपी फ्रेंडशिप क्लबच्या नावाखाली लोकांना उच्चभ्रू महिलांशी शरीर संबंध ठेवल्यास तीस ते चाळीस हजार रुपये मिळतील असे अमिष दाखवायचा. लोकांकडून क्लबचे मेंबरशिप शुल्क, बॉडी मसाज किटची रक्कम, क्लबचे कमिशन अशा स्वरूपात रक्कम स्वीकारून लोकांची फसवणूक करत होता. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारास गाव गडवली, मिर्झापूर उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक योगेश कन्हेरकर, पोलीस कॉन्स्टेबल यादव पोलीस कॉन्स्टेबल गाडी आणि पोलीस कॉन्स्टेबल घुगे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
हेही वाचा Lalit Hotel Bomb Threat 5 कोटी द्या अन्यथा मुंबईचे ललित हॉटेल उडवून देऊ