ETV Bharat / city

दानवेंची पुन्हा तीच चूक...डोक्यावर तिहारची टांगती तलवार असल्यानेच पवार अस्वस्थ ...आमची चिंता करण्यापेक्षा अडवाणी, जोशींची चिंता करा..

दानवेंची पुन्हा तीच चूक...डोक्यावर तिहारची टांगती तलवार असल्यानेच पवार अस्वस्थ ...आमची चिंता करण्यापेक्षा अडवाणी, जोशींची चिंता करा.. या आणि अशाच राजकिय बातम्यांचा आढावा..

मतकंदन
author img

By

Published : Apr 6, 2019, 2:18 PM IST

दानवेंची पुन्हा तीच चूक; ४२ अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार
औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली आहे. भारतीय जवान शहीद झाले ऐवजी भारताचे ४२ अतिरेकी मारले गेले, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केले. शहरातील मुकुंदवाडी येथे दानवे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी त्यांनी देशाचे ४२ अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार केला. वाचा सविस्तर..

डोक्यावर तिहारची टांगती तलवार असल्यानेच पवार अस्वस्थ - शिक्षणमंत्री तावडे
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वर्ध्याच्या सभेत जोरदार टीका केली होती. आता शिक्षणमंत्री विनोद तावडेंनीही शरद पवारांवर टीका करताना डोक्यावर 'तिहार'ची टांगती तलवार असल्यानेच पवार अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे. महागठबंधन केल्यानेच मोदी यांनी आपल्यावर टीका केली असल्याचे वक्तव्य पवारांनी केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना निशाणा साधला. वाचा सविस्तर..

आमची चिंता करण्यापेक्षा अडवाणी, जोशींची चिंता करा; शरद पवारांची मोदींवर टीका
जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांची चिंता करावी. ज्यांचे स्वतःच घरच नाही, त्यांनी दुसऱ्याच्या घरात कशाला ढुंकावे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. वाचा सविस्तर..

प्रीतम मुंडे याच आमच्या उमेदवार, आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी दर्शवला पाठिंबा
बीड - भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली आहे. ते शुक्रवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान बोलत होते. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत पक्षावर निष्ठा ठेवण्यात मी तसूभरही कमी पडलेलो नाही. मात्र, आज माझ्यावर, अशी परिस्थिती ओढवली असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाचा सविस्तर..

ना...ना...नाटकी नरेंद्र मोदीला चहा विकायला पाठवा - राजू शेट्टी
वर्धा - पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदीं या फसव्या माणसाने काय काय आश्वासने दिली होती? याचीच आठवण करून देण्यासाठी आलो आहे. अनेक चुकीचे धोरण या ना.. ना.. नाटकी नरेंद्र मोदींनी राबवले, असे म्हणत खासदार राजू शेट्टी यांनी जीभ सावरली. काँग्रेस अडघाडीच्या उमेदवार चारूलता टोकस यांचा प्रचारार्थ राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी वर्ध्यातील स्वालंबी मैदानावर ते बोलत होते. वाचा सविस्तर..

भावना गवळींच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात
यवतमाळ - शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड एकदिलाने काम करत आहेत. मजबूत सरकार बनवण्यासाठी युतीला मतदान करा, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. वाचा सविस्तर..

...अन् पार्थ पवार भजनात रमतात तेव्हा
पुणे - मावळ लोकसंभा मतदारसंघात प्रचारादरम्यान पार्थ पवार भजनात चांगलेच रमलेले पाहायला मिळाले. आज खालापूर तालुक्यात प्रचारदौरा सुरू असताना नावंडे गावात गणपती मंदिरात भजन सुरू होते. त्यावेळी पार्थ त्याठिकाणी असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. वाचा सविस्तर..

Intro:Body:

maharashtra, political, review, राजकिय...महाराष्ट्र, पवार,

----------

maharashtra political review

---------

दानवेंची पुन्हा तीच चूक...डोक्यावर तिहारची टांगती तलवार असल्यानेच पवार अस्वस्थ ...आमची चिंता करण्यापेक्षा अडवाणी, जोशींची चिंता करा..

------

दानवेंची पुन्हा तीच चूक; ४२ अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार

औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली आहे. भारतीय जवान शहीद झाले ऐवजी भारताचे ४२ अतिरेकी मारले गेले, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केले. शहरातील मुकुंदवाडी येथे दानवे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी त्यांनी देशाचे ४२ अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार केला.

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/aurangabad/ravsaheb-danve-gave-again-controversial-statement-on-pulwama-attack-1/mh20190406050753822

---------

डोक्यावर तिहारची टांगती तलवार असल्यानेच पवार अस्वस्थ - शिक्षणमंत्री तावडे

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वर्ध्याच्या सभेत जोरदार टीका केली होती. आता शिक्षणमंत्री विनोद तावडेंनीही शरद पवारांवर टीका करताना डोक्यावर 'तिहार'ची टांगती तलवार असल्यानेच पवार अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे. महागठबंधन केल्यानेच मोदी यांनी आपल्यावर टीका केली असल्याचे वक्तव्य पवारांनी केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना निशाणा साधला.

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/capital-city/vinod-tawde-criticise-sharad-pawar-1/mh20190406092931092

-----------

आमची चिंता करण्यापेक्षा अडवाणी, जोशींची चिंता करा; शरद पवारांची मोदींवर टीका

जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांची चिंता करावी. ज्यांचे स्वतःच घरच नाही, त्यांनी दुसऱ्याच्या घरात कशाला ढुंकावे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/jalgaon/sharad-pawar-slams-modi-over-family-statement-in-jalgoan-1-1/mh20190406060625863

----------

प्रीतम मुंडे याच आमच्या उमेदवार, आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी दर्शवला पाठिंबा

बीड - भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली आहे. ते शुक्रवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान बोलत होते. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत पक्षावर निष्ठा ठेवण्यात मी तसूभरही कमी पडलेलो नाही. मात्र, आज माझ्यावर, अशी परिस्थिती ओढवली असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/beed/mla-jaydatta-kshirsagar-supports-pritam-mundhe-1-1/mh20190405210238065

-------------

ना...ना...नाटकी नरेंद्र मोदीला चहा विकायला पाठवा - राजू शेट्टी

वर्धा - पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदीं या फसव्या माणसाने काय काय आश्वासने दिली होती? याचीच आठवण करून देण्यासाठी आलो आहे. अनेक चुकीचे धोरण या ना.. ना.. नाटकी नरेंद्र मोदींनी राबवले, असे म्हणत खासदार राजू शेट्टी यांनी जीभ सावरली. काँग्रेस अडघाडीच्या उमेदवार चारूलता टोकस यांचा प्रचारार्थ राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी वर्ध्यातील स्वालंबी मैदानावर ते बोलत होते.

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/wardha/mp-raju-shetty-criticized-pm-modi-in-wardha-1-1-1/mh20190406121007008

---------------

भावना गवळींच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात

यवतमाळ - शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड एकदिलाने काम करत आहेत. मजबूत सरकार बनवण्यासाठी युतीला मतदान करा, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/yavatmal/aaditya-thakrey-campaigning-for-bhavna-gavli-at-yavatmal/mh20190406115347092

-------------

...अन् पार्थ पवार भजनात रमतात तेव्हा

पुणे - मावळ लोकसंभा मतदारसंघात प्रचारादरम्यान पार्थ पवार भजनात चांगलेच रमलेले पाहायला मिळाले. आज खालापूर तालुक्यात प्रचारदौरा सुरू असताना नावंडे गावात गणपती मंदिरात भजन सुरू होते. त्यावेळी पार्थ त्याठिकाणी असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते.

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/pune/parth-pawar-enjoying-bhajan-in-khalapur-maval-loksabha-constituency-1/mh20190406115331215

-----------

समरी...

दानवेंची पुन्हा तीच चूक...डोक्यावर तिहारची टांगती तलवार असल्यानेच पवार अस्वस्थ ...आमची चिंता करण्यापेक्षा अडवाणी, जोशींची चिंता करा.. या आणि अशाच राजकिय बातम्यांचा आढावा..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.