ETV Bharat / city

Weather Alert : मुंबईत पुढील ३ ते ४ तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस, हवामान विभागाची माहिती - Meteorological Department

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा (heavy rain) इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Heavy Rains Mumbai Thane Pune Raigad Ratnagiri Kolhapur Nashik on alert )

Maharashtra Heavy Rains
मुंबईत पुढील ३ ते ४ तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस,
author img

By

Published : Sep 16, 2022, 12:29 PM IST

मुंबई - मुंबईत पुढील ३ ते ४ तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर आणि पुण्याच्या घाट परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस ( Heavy Rains Mumbai Thane Pune Raigad Ratnagiri Kolhapur Nashik on alert ) पडेल अशी शक्यता मुंबई हवामान विभागाने आज सकाळी १० वाजता वर्तवली आहे. दरम्यान मुंबईत आज ढगाळ वातावरण राहील अशीही शक्यता हवामान विभागाने ( Meteorological Department ) वर्तवली आहे. ( Maharashtra Heavy Rains Mumbai Thane Pune Raigad Ratnagiri Kolhapur Nashik on alert )

Maharashtra Heavy Rains Mumbai
मुंबईत पुढील ३ ते ४ तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस,

रस्ते रेल्वे वाहतूक सुरळीत - मुंबईत १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत गेले काही दिवस पाऊस पडत असून आज ढगाळ वातावरण असणार आहे. साधारण पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवार १५ ते आज शुक्रवारी १६ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात शहर विभागात ३७.७१, पूर्व उपनगरात ४३.३८ तर पश्चिम उपनगरात ३६.८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पाऊस पडत असला तरी रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.