मुंबई - सत्ताबदल झाल्यानंतर मंत्र्यांना बंगले वाटप होत असतात. महाराष्ट्र सरकारने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देवगिरी बंगला दिला आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असतानाही तोच बंगला त्यांच्याकडे होता.
-
Maharashtra Government allots Devgiri bungalow to LoP Ajit Pawar, he had the same bungalow as the Deputy CM of the state. pic.twitter.com/XFyRE6k7Pn
— ANI (@ANI) August 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra Government allots Devgiri bungalow to LoP Ajit Pawar, he had the same bungalow as the Deputy CM of the state. pic.twitter.com/XFyRE6k7Pn
— ANI (@ANI) August 2, 2022Maharashtra Government allots Devgiri bungalow to LoP Ajit Pawar, he had the same bungalow as the Deputy CM of the state. pic.twitter.com/XFyRE6k7Pn
— ANI (@ANI) August 2, 2022
महाराष्ट्राचे विरोध पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना देवगिरी (Devgiri Bungalow) बंगला सोडायचा नव्हता. यासाठी अजित पवार यांनी शिंदे सरकारला विनंती केली होती. गेली अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता. आता तोच बंगला शिंदे सरकारने अजित पवार यांना दिला आहे.