ETV Bharat / city

कोरोनाची मगरमिठ्ठी होतेय सैल.. राज्यात सोमवारी 686 नवीन कोरोनाबाधित.. 19 रुग्णांचा मृत्यू

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 686 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 912 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

corona update
corona update
author img

By

Published : Nov 15, 2021, 8:27 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 686 रुग्ण आढळून आले आहेत. या आधी 6 नोव्हेंबरला 661 तर 8 नोव्हेंबरला 751 रुग्ण आढळून आले होते. आज 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 912 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

11,943 सक्रिय रुग्ण -

आज राज्यात 686 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 24 हजार 986 वर पोहचला आहे. तर आज 19 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 602 वर पोहचला आहे. आज 912 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 68 हजार 791 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 40 लाख 52 हजार 219 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.34 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 99 हजार 859 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 11 हजार 943 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्णसंख्येत चढ उतार -

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1094, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925, 13 नोव्हेंबरला 999, 14 नोव्हेंबरला 956, 15 नोव्हेंबरला 686 रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यू संख्येत चढ उतार -

तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28, 12 नोव्हेंबरला 41, 13 नोव्हेंबरला 49, 14 नोव्हेंबरला 18, 15 नोव्हेंबरला 19 मृत्यूंची नोंद झाली आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 182
अहमदनगर - 77
पुणे - 39
पुणे पालिका - 49
पिंपरी चिंचवड पालिका - 31

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.