राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला. दोन वर्षांपासून आपत्तीं सोबत विकासाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प राज्यातील जनतेचाा, भगिनींचा विकास करणारा हा अर्थसंकल्प आहे. जनता देखील या अर्थ संकल्पाचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले आहे. आमच सरकार आले आणि जगावर कोरोना आला. देशासह जगात आणि प्रत्येक राज्यात आर्थिक अडचण निर्माण झाली. हे सांगतानाच त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासास करणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हणले आहे.
Maharashtra Budget Session : हवेलीत संभाजी महाराजांचे स्मारक उभे करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
15:43 March 11
विकासाची वाटचाल दाखवणारा अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे
15:15 March 11
24 हजार 353 कोटीची महसुली तूट
महसुली जमा 4लाख 3 हजार 427 कोटी
महसुली खर्च 4 लाख 27 हजार 780 कोटी अंदाजित
2021-22 वर्षाच्या सुधारित अंदाजात वाढ
24 हजार 353 कोटी महसुली तूट येत आहे
15:06 March 11
जलजीवन मिशन योजनेसाठी 1 हजार 600 कोटी
कोयना धरण परिसरात जलपर्यटन प्रकल्प
मुंबई, पुणे आणि नागपूर येथे हेरिटेज वॉक
अजिंठा वेरुळ साठी सर्वांगीण विकास आराखडा
लोणावळा टायगर पॉईंट येथे स्कायवॉक आणि इतर सुविधा
रायगड किल्ला विकासासाठी 100 कोटी
राजगड तोरणा, शिवेनेरी, सजगड, विजय दुर्गच्या विकासासाठी 14 कोटी
शिवडी आणि सेंटजॉर्जच्या विकासासाठी 7 कोटी
स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव उपक्रमाा ठी 500 कोटी
औरंगाबाद येथे 43 कोटी खर्चाचे वंदे मातरम सभागृह
14:57 March 11
शिर्डी विमानतळासाठी 1500 कोटी
शिर्डी विमानतळासाठी 1500 कोटी
गडचिरोलीत नवीन विमानतळ
जलमार्गासाठी 330 कोटी रुपये
पंडिता रमाबाई यांच्या नावाने योजना
खादी ग्रामोद्योग केंद्राच्या इमारतीची पुनर्बांधणी आणि विक्री
दिंडोरीत आदिवासी उद्योग क्लस्टर उभारणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येणार
ऊर्जा विभागाला 9 हजार कोटी
14:50 March 11
येत्या तीन वर्षांत मराठवाड्याला ३ हजार कोटी रुपये
विकासाची पंचसुत्री राबविणार
मुंबई पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटींचा निधी,
सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा
8 मोबाईल कर्करोग निदान वाहने खर्च - 8 कोटी
सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी 100 खाटांची महिला रुग्णालये
टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला खानापूरमध्ये जमीन
प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय, 3 हजार 183 कोटींचा निधी
पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार
छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरु करणार
कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाखांची देणी देणार
वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र 100 कोटींचा निधी मिळणार
शेततळे अनुदानात वाढ, महिला सन्मान योजना वर्ष
कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले
नियमीत कर्जफेड शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदानात
14:46 March 11
वाहतूक व दळणवळण विकास - समृद्धी महामार्गाचा विस्तार
समृद्धी महामार्गाचा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत विस्तार
मुख्यमंंत्री ग्रामसडक योजना सात हजार पाचशे कोटी च्या 10 हजार किमीच्याग्रामीण रस्त्यांना मंजुरी
पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा 3
रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाची घोषणा
सागरी महामार्गासाठी 500 कोटी
पुणे रिंगरोड 1500 कोटी
समृद्धी महामार्ग भंडारा गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत विस्तार
जालना नांदेड एक्स्प्रेस वे
नाबार्डनं मंजूर केलेल्या रस्त्यांची आणि पुलांची कामं पूर्ण करण्यात येतील
सार्वजनिक बांधकाम विभागासाठी रस्ते विकासासाठी 15 हजार कोटी इमारत बांधणीसाठी 1 हजार कोटी
14:43 March 11
कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला 615 कोटी रुपयांची
शिष्यवृत्ती, फेलोशिपद्वारे सर्व विभागांच्या योजना लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार संगणक आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता
संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी साठी प्रत्येक विभागात इनोव्हेशन हब सुरु करणार
तरुणांना विशेष संधीसाठी स्टार्ट अपसाठी भांडवल 100 कोटी रकमेचा शासनाचा स्टार्ट अप फंड उभारणार

लता मंगेशकर यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी 100 कोटी
शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी आणि मुंबई च्या रत्नागिरीतील उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपये
महापुरुषांच्या नावे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी 3 कोटी रुपये
एसएनडीटी विद्यापीठ 10 कोटी
महर्षी कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटी निधी
शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर 5 टक्के निधी
शालेय शिक्षण विभागा 2353 क्रीडा विभागाला 385 कोटी
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ सुशोभीकरण
तृतीय पंथी नागरिकांना ओळखपत्र आणि रेशन कार्ड देण्यात येणार
14:34 March 11
आरोग्य सेवांवर तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च करणार
माझे कुटुंब माझी जबाबदारी, हर घर दस्तक योजना राबवली
आरोग्य सेवांवर आगामी तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च करणार
नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर येथे ट्रामा केअर युनिट स्थापणार
यासाठी 17 कोटी 60 लाख रुपये खर्च करणार
मोतिबिंदू उपचार पद्धती आधुनिकीकरण, कर्करोग उपचारासाठी 8 कोटी रुपये
अकोला येथे स्त्री रुग्णालय तर जालना येथे 365 खाटांचे मनोरुग्णालय स्थापणार
ग्रामीण जनतेसाठी शिवआरोग्य योजना प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय पातळीवर विस्तार
पुणे शहराजवळ इंद्रायणी मेडिसीटी उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असेल
सर्व उपचार पद्धती असलेलं केंद्र निर्माण करण्यात येणार 2061 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार
14:25 March 11
सोसायट्यांचे संगणकीकरण, कोअर बँकिंगद्वारे जोडले जाणार
पीक कर्ज वाटपात वाढ झाली आहे
व्याज सवलत योजनेअतंर्गत हे वर्ष महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येईल
खरिप व रब्बी पणन हंगाम शेतमाल खऱेदी अंतर्गत विक्रमी खरेदी सोसायट्यांचे संगणकीकरण करुन कोअर बँकिंगद्वारे जोडणार
पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाल 406 कोटी
14:23 March 11
कोरोनामुळे पंचसुत्री बजेटवर भर
राज्याचा २०२२ चा अर्थसंकल्प सादर
शेतकरी महिलासाठी सन्मानवर्ष
कर्ज भरणा-यावर शेतक-यांना ५० हजार पोत्साहनपर मिळणार
राज्यातील कृषी उत्पन्न समितीसाठी १० कोटी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे
हवेलीत संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी रूपये
14:10 March 11
हवेलीत संभाजी महाराज स्मारक उभे करणार
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचे आभार
संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरु करणार
कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रोत्साहन
हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार
पीक कर्ज वाटपात वाढ
नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रुपयांचा अनुदान
14:06 March 11
पायाभूत सुविधा यासाठी कृषी बळकटीकणासाठी तरतूद

शेतकरी बांधवांना वचनपूर्ती
20 लाख शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी तरतूद
245 कोटी 40 लाख भूविकास बँकेची देणी
14:05 March 11
विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात

राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली
राज्य सरकारचा तिसरा अर्थसंकल्प
14:02 March 11
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित
13:20 March 11
अजित पवारांची मोठी घोषना
मुंबई - महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
काल राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या पाहणी अहवालात राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहण्याचा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित असल्याचेही या पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. या आर्थिक पाहणी अहवालानूसार 2021-22मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या अहवालात कृषी कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी 3.0 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.