ETV Bharat / city

Maharashtra Budget 2022 : समृद्धी महामार्गाचा भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार, पुणे रिंगरोड करिता 1500 कोटी रुपयांची तरतूद - मुख्यमंंत्री ग्रामसडक योजना

वाहतूक व दळणवळण विकास करण्यासाठी समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात ( Extension of Samruddhi expressway ) येणार आहे. हा विस्तार भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत करण्यात येणार आहे.

रस्ते व महामार्ग
रस्ते व महामार्ग
author img

By

Published : Mar 11, 2022, 4:22 PM IST

मुंबई- अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प 2022 सादर करताना ( Maharashtra Budget 2022 ) वाहतूक व दळणवळण विकास करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा विस्तार ( Samruddhi expressway extension ) , पुणे रिंग रोड ( Pune Ring road ) अशा विविध तरतुंदीचा समावेश आहे.

वाहतूक व दळणवळण विकास करण्यासाठी समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात ( Extension of Samruddhi expressway ) येणार आहे. हा विस्तार भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत करण्यात येणार आहे.

वाहतूक व दळणवळणासाठी विविध तरतुदी
वाहतूक व दळणवळणासाठी विविध तरतुदी

हेही वाचा-Maharashtra Budget 2022 : प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तक गाव; मुंबईत 100 कोटी खर्चून महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार

  • मुख्यमंंत्री ग्रामसडक योजना सात हजार पाचशे कोटींच्या 10 हजार किमीच्या ग्रामीण रस्त्यांना मंजुरी
  • पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा 3 राबविण्यासाठी निधी
  • रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाची घोषणा
  • सागरी महामार्गासाठी 500 कोटी
  • पुणे रिंगरोडसाठी 1500 कोटी
  • जालना नांदेड एक्स्प्रेस वे ( Jalna Nanded Expressway ) करिता निधी
  • नाबार्डनं मंजूर केलेल्या रस्त्यांची आणि पुलांची कामे पूर्ण करण्यात येणार
  • सार्वजनिक बांधकाम विभागासाठी रस्ते विकासासाठी 15 हजार कोटी
  • इमारत बांधणीसाठी 1 हजार कोटी

हेही वाचा-Maharashtra Budget Session : हवेलीत संभाजी महाराजांचे स्मारक उभे करणार; अजित पवारांची मोठी घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.