ETV Bharat / city

Aditya Thackeray targeted युवराजांची दिशा चुकली, सत्ताधाऱ्यांचा पोस्टरमधून आदित्य ठाकरेंवर निशाणा - Aditya Thackeray targated

Maharashtra Assembly Monsoon Session राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल झालेल्या हाणामारीनंतर आज शेवटच्या दिवशी सत्ताधारी शिंदे पुन्हा आक्रमक झाला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाशी फारकत घेऊन महाविकास आघाडी केल्याचा आरोप करत निशाणा साधला आहे. Allegation against Aditya Thackeray युवराजांची दिशा चुकली, अशी टीका करत शिंदे गटाच्या आमदारांनी हातात घेऊन आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट्या दिशेने बसवलेले व्यंगचित्राचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली

Maharashtra Assembly Monsoon Session
Maharashtra Assembly Monsoon Session
author img

By

Published : Aug 25, 2022, 1:30 PM IST

Updated : Aug 30, 2022, 4:32 PM IST

मुंबई राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात Monsoon Session काल झालेल्या हाणामारीनंतर आज शेवटच्या दिवशी सत्ताधारी शिंदे पुन्हा आक्रमक झाला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे MLA Aditya Thackerays यांनी हिंदुत्वाशी फारकत घेऊन महाविकास आघाडी केल्याचा Allegation against Aditya Thackeray आरोप करत निशाणा साधला आहे. Maharashtra Assembly Monsoon Session युवराजांची दिशा चुकली, अशी टीका करत शिंदे गटाच्या आमदारांनी हातात घेऊन आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट्या दिशेने बसवलेले व्यंगचित्राचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे Aditya Thackeray targeted. पालिकेचे खोके, मातोश्री ओकेचे पुन्हा नारे दिले. आता विरोधक काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.

सत्ताधाऱ्यांचा पोस्टरमधून आदित्य ठाकरेंवर निशाणा

आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून कामकाजाला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. दरम्यान, एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने वाद विकोपाला पोहोचला होता. Allegation against Aditya Thackeray आज पुन्हा एकदा शिंदे गटाने शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. २०१४ ला १५१ चा हट्टा धरुन युती बुडवली. २०११ ला खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली असा आरोप आदित्य ठाकरेंवर करण्यात आला आहे.

शिवसैनिकांना तडीपार केल्याचा आरोप तसेच घरात बसून पर्यटन खाते चालवले आणि सत्ता गेल्यावर पर्यटनाची लहर आली अशी टीका केली आहे. पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन आणि स्वत: आमदार होण्यासाठी महापौर आणि दोन आमदारांची लागते कुशन असेही त्यात म्हटले आहे. Allegation against Aditya Thackeray सत्तेत असताना शिवसैनिकांना तडीपार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना हा वाद चिघळणार आहे.

हेही वाचा MLA Aditya Thackeray तुमची किव येते, चला मीही राजीनामा देतो, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान

Last Updated : Aug 30, 2022, 4:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.