मुंबई - मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबईची लोकल आज सकाळीच खोळंबली आहे. दहिसर आणि बोरिवली स्थानकादरम्यान ओव्हरहे़ड वायर तुटल्याने लोकल 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे.
वेस्टर्न लाईनवर दहिसर आणि बोरिवली स्थानकादरम्यान ओव्हरहे़ड वायर आज सकाळीच तुटली आहे. त्यामुळे दहिसर स्थानकापुढे एकही लोकल गेलेली नाही. अनेक लोकल या दहिसर स्थानकातच अडकून आहेत. यामुळे विविध स्थानकांमध्ये चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक लोकल या 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत
-
Maharashtra | Due to OHE (Overhead Equipment) breakdown between Dahisar and Borivali station, all local trains (UP) are running late by 10 to 15 minutes: Western Railway
— ANI (@ANI) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | Due to OHE (Overhead Equipment) breakdown between Dahisar and Borivali station, all local trains (UP) are running late by 10 to 15 minutes: Western Railway
— ANI (@ANI) May 9, 2022Maharashtra | Due to OHE (Overhead Equipment) breakdown between Dahisar and Borivali station, all local trains (UP) are running late by 10 to 15 minutes: Western Railway
— ANI (@ANI) May 9, 2022