- दोन दिवसांच्या कालावधीत एकूण 10 तास 10 मिनीटे कामकाज झाले. यादरम्यान 1 तास 25 मिनिटांचा कालावधी वाया गेला. दररोज सरासरी 5 तास 10 मिनिटे कामकाज चालले. दोन दिवसांच्या कालावधीत एकूण 12 विधेयके मांडण्यात आली. यापैकी 9 विधेयके संमत झाली. तर 3 विधेयके लोकाभिप्रायासाठी ठेवण्यात आली. दोन दिवसांत एकूण चार ठराव, शोक प्रस्ताव तसेच पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. विधीमंडळाचे पुढील अधिवेशन मंगळवार दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.
LIVE UPDATES : विधीमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस, विधानसभेच्या पायऱ्यांवर भाजपचे प्रतिसभागृह - etv bharat maharashtra
16:00 July 06
14:54 July 06
- सभागृहात राष्ट्रवादीचे आमदार गोपीनाथ मुंडे बोलत आहे
14:23 July 06
- सर्वाधिक लसीकरण करणारे महाराष्ट्र एकनंबरचे राज्य
- जिल्हानिहाय लसीकरण करणार असल्याचे राजेश टोपेंची माहिती
- विविध निषकावरून लसीकरण करण्यात येईल
- महाराष्ट्र 1 टक्क्यापेक्षा कमी वेस्टेज करणारे राज्य - राजेश टोपे
- लसीकरण हे रामबाण उपाय - रोजेश टोपे
- लसीकरणासाठी केंद्राने मदत करावी- रोजेश टोपे
14:22 July 06
- सभागृहात आरोग्यमंत्री बोलत आहेत
13:34 July 06
- केंद्रात गेल्या 7 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत - दादा भुसे
- केंद्रने केलेल्या विधेयकात सुधारणा करण्याबत सूचना मांडत आहे - दादा भुसे
- हे बील आता सभागृहात मांडल जाईल त्यावर जनतेला आपले म्हणणे मांडता येईल - दादा भुसे
- पुढच्या नागपूर अधिवेशनात त्याला अंतिम रूप दिल जाईल - दादा भुसे
12:22 July 06
रविवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत एमपीएसचीबाबत चर्चा झाली - अजित पवार
एमपीएससीच्या प्रलंबित परीक्षांचे निकाल जलद गतीने होण्यासाठी उपायोजनांबाबत निर्णय घेण्यात आला - अजित पवार
एमपीएससीतील 15515 पदे भरण्यास वित्त विभागाने परवानगी दिली - अजित पवार
12:21 July 06
- सभागृहात प्रताप सरनाईक बोलत आहेत
12:08 July 06
- भाजपाने पत्रकार कक्षेत भरवले प्रतिसभागृह
12:08 July 06
- रवी राणाकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न
12:07 July 06
- फोन टॅपिंग प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येईल - दिलीप वळसे पाटील
11:57 July 06
- कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात असलेला हक्कभंग कारवाईसाठी पुढील अधिवेशनापर्यंत मुदत वाढ
11:47 July 06
- फोन टॅपिंग प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत आहे.
11:46 July 06
- लाऊड स्पीकर लावायला कोणी परवानगी दिली, याचा खुलासा करण्याची भास्कर जाधव यांची मागणी
11:45 July 06
- लाऊड स्पीकर लावण्यावरून भास्कर जाधव आक्रमक
11:44 July 06
- या प्रकरणीची चौकशी करण्याची करण्याची नाना पटोलेंची मागणी
11:43 July 06
- नाना पटोलेंच्या आरोप गंभीर असल्याचे नवाब मलिकांनी म्हटले.
11:43 July 06
- सापतेंच्या आत्महत्येचा मुद्दा ही पटोलेंनी उपस्थित केला
11:42 July 06
माझ्यासाठी अमजद खान कोड ठेवला होता; नाना पटोलेंचा आरोप
11:41 July 06
अनिल देशमुखांचा भुजबळ करू अशी धमकी दिली जात आहे - नाना पटोले
11:37 July 06
- 2016-17 मध्ये माझा फोन टॅप केला होता; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
11:36 July 06
- सभागृहात नाना पटोले बोलत आहेत.
11:36 July 06
- लाऊड स्पीकर जप्त करण्याचे अध्यक्षांचे आदेश
11:33 July 06
- माजी आमदारांच्या परिपत्रक वाटण्यावरूनही अनेक सदस्यांचा आक्षेप
11:32 July 06
- लाऊड स्पीकर लावण्यावर भास्कर जाधव यांनी नोंदवला आक्षेप
11:32 July 06
- लाऊड स्पीकर लावून भाजपाचे आंदोलन
11:31 July 06
- भाजपाचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
11:27 July 06
- कोणत्या नियमाखाली आमदारांना निलंबित केले - देवेंद्र फडणवीस
- ज्या प्रकारे सरकारचा कारभार चालला आहे, वसुलीबाज, भ्रष्टाचाराची सरकारची पोलखोल करण्याची संधी द्यावी - देवेंद्र फडणवीस
- अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसभागृहात केली
11:07 July 06
विधानसभेच्या पायऱ्यांवर भाजपचे प्रतिसभागृह
आमदारांच्या निलंबनाविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या भाजपने येथेच प्रतिसभागृह भरविले आहे. कालिदास कोळंबकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला. त्याला धस यांनी अनुमोदन दिले. यानंतर सर्व सदस्यांनी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
10:57 July 06
विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
भाजपच्या 12 आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलक सदस्यांनी महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो असे घोषवाक्य लिहिलेले फलक हाती घेतलेले होते.
09:05 July 06
LIVE UPDATES : विधानसभेच्या कामकाजातील ताजे अपडेटस्
मुंबई : विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा सोमवारचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आज मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. विधानसभेत अध्यक्षांचा माईक ओढण्याच्या प्रकारानंतर तालिका अध्यक्षांच्या चेंबरमध्ये झालेल्या प्रकारामुळे भाजपच्या 12 सदस्यांच्या निलंबनाने पहिला दिवस गाजला. निलंबित आमदारांनी सोमवारी सायंकाळीच राज्यपालांची भेट घेतल्यानंतर कारवाईविरोधात त्यांना एक निवेदन दिले. त्यामुळे या निलंबनाविषयी काही निर्णय मंगळवारी घेतला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, या आमदारांनी निलंबनाविरोधात कोर्टात जाण्याची तयारी केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निलंबनाच्या कारवाईवरील राजकीय क्रिया-प्रतिक्रियांनी दुसरा दिवस गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.