पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने उपखंडाने खऱ्या अर्थाने एक महान गायिका गमावली आहे. त्यांची गाणी ऐकून जगभरातील अनेक लोकांना खूप आनंद होतो, असे ट्विट त्यांनी केले.
Lata Mangeshkar Funeral : लतादीदींचे पार्थिव पंचत्त्वात विलीन; शासकीय इतमामात करण्यात आला अंत्यसंस्कार - शिवाजी पार्क लता दीदी अंत्यसंस्कार
19:49 February 06
19:48 February 06
-
#WATCH | State honour being given to veteran singer Lata Mangeshkar at Mumbai's Shivaji Park
— ANI (@ANI) February 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Source: DD news) pic.twitter.com/9fMvwyT9W6
">#WATCH | State honour being given to veteran singer Lata Mangeshkar at Mumbai's Shivaji Park
— ANI (@ANI) February 6, 2022
(Source: DD news) pic.twitter.com/9fMvwyT9W6#WATCH | State honour being given to veteran singer Lata Mangeshkar at Mumbai's Shivaji Park

- अखेर लतादीदींचे पार्थिव पंचत्त्वात विलीन
- लतादीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
18:42 February 06
-
Mortal Remains of singer Lata Mangeshkar consigned to flames with full state honours, at Shivaji Park, Mumbai pic.twitter.com/a7vYdVUQm1

">Mortal Remains of singer Lata Mangeshkar consigned to flames with full state honours, at Shivaji Park, Mumbai pic.twitter.com/a7vYdVUQm1
— ANI (@ANI) February 6, 2022Mortal Remains of singer Lata Mangeshkar consigned to flames with full state honours, at Shivaji Park, Mumbai pic.twitter.com/a7vYdVUQm1
— ANI (@ANI) February 6, 2022
- ह्रदयनाथ मंगेशकरांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला दिला अग्नी
18:42 February 06
-
Maharashtra CM Uddhav Thackeray and state minister Aaditya Thackeray pay last respect to veteran singer Lata Mangeshkar at Mumbai's Shivaji Park pic.twitter.com/FAto48ApZ0

">Maharashtra CM Uddhav Thackeray and state minister Aaditya Thackeray pay last respect to veteran singer Lata Mangeshkar at Mumbai's Shivaji Park pic.twitter.com/FAto48ApZ0
— ANI (@ANI) February 6, 2022Maharashtra CM Uddhav Thackeray and state minister Aaditya Thackeray pay last respect to veteran singer Lata Mangeshkar at Mumbai's Shivaji Park pic.twitter.com/FAto48ApZ0
— ANI (@ANI) February 6, 2022
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वाहिली लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
18:41 February 06
-
Prime Minister Narendra Modi pays last respect to veteran singer Lata Mangeshkar in Mumbai pic.twitter.com/2WtTe9aXgT

">Prime Minister Narendra Modi pays last respect to veteran singer Lata Mangeshkar in Mumbai pic.twitter.com/2WtTe9aXgT
— ANI (@ANI) February 6, 2022Prime Minister Narendra Modi pays last respect to veteran singer Lata Mangeshkar in Mumbai pic.twitter.com/2WtTe9aXgT
— ANI (@ANI) February 6, 2022
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली
18:38 February 06
क्रिकेटर सचिन तेंडुलकर, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेता शाहरुख खान यांनी लतादीदींना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली
18:29 February 06
मान्यवरांकडून लता मंगेशकरांना आदरांजली
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लता मंगेशकरांना पुष्पचक्र वाहिले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लतादीदींना आदरांजली वाहिली
मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुष्पचक्र वाहिले
18:27 February 06
मोदींनी घेतली मंगेशकर कुटुंबियांची भेट
लतादीदींना आदरांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मंगेशकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
पंतप्रधानांनी ह्रदयनाथ मंगेशकर, आशा भोसले यांची भेट घेतली.
18:26 February 06
मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी वाहिली आदरांजली
लतादीदींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
18:24 February 06
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिले पुष्पचक्र
पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.
18:21 February 06
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित
- गाणकोकिळा लतादीदींना अखेरचे दर्शन घेण्यासठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर उपस्थित झाले आहेत
- पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोड्यावेळापूर्वीच मुंबईत आगमन.
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस विमानतळावर उपस्थित होते.
18:12 February 06
राजकीय आणि सिने क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित
अभिनेता शाहरुख खान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल शिवाजी पार्क येथे पोहोचले आहेत.
17:51 February 06
- शिवाजी पार्कवर विविध क्षेत्रातील मान्यवर हजर
- पंतप्रधान मोदी थोड्यात वेळात होणार दाखल
- शरद पवार, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, सचिन तेंडूलकर शिवाजी पार्कवर दाखल
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही शिवाजी पार्कवर दाखल
17:39 February 06
लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल
- शिवाजी पार्क मैदानात लता मंगेशकरांच्या अंत्यविधीची तयारी जवळ-जवळ पूर्ण
- मधल्या स्टेजवर पार्थिव दर्शनासाठी ठेवणार
- सहा ते साडेसहा दरम्यान पंतप्रधान अंत्यदर्शनासाठी येणार
- तयारीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील शिवाजी पार्क मैदानात
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, देखील येणार
- लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क मैदानात नागरिकांची गर्दी
- शिवाजी पार्कवर सायंकाळी ५.५० वाजता लताजींना श्रद्धांजली वाहण्यात येईल
- लतादीदींचे पार्थिव राजकीय सन्मानाने शिवाजी पार्कवर आणण्यात आले
16:50 February 06
- लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी सुरू
16:44 February 06
- लतादिदींच्या अंतिम दर्शनासाठी शिवाजी पार्क मैदानाबाहेर रांग लागली आहे.
16:40 February 06
- लता मंगेशकर यांचे पार्थिव प्रभुकुंज येथून शिवाजी पार्ककडे रवाना
16:08 February 06
असा असेल शिवाजी पार्ककडे जाण्याचा मार्ग
लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कवर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर तयारी करण्यात येत आहे. त्यांचे पार्थिव दुपारी 3.30 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच यासाठी मार्गदेखील आखून देण्यात आला आहे.
16:06 February 06
अमिताभ बच्चन मुंबईतील 'प्रभुकुंज' निवासस्थानी पोहोचले
-
#WATCH Amitabh Bachchan arrives to pay last respects to singer Lata Mangeshkar at her 'Prabhukunj' residence in Mumbai pic.twitter.com/BKzJflbLpX

">#WATCH Amitabh Bachchan arrives to pay last respects to singer Lata Mangeshkar at her 'Prabhukunj' residence in Mumbai pic.twitter.com/BKzJflbLpX
— ANI (@ANI) February 6, 2022#WATCH Amitabh Bachchan arrives to pay last respects to singer Lata Mangeshkar at her 'Prabhukunj' residence in Mumbai pic.twitter.com/BKzJflbLpX
— ANI (@ANI) February 6, 2022
गायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमिताभ बच्चन त्यांच्या मुंबईतील 'प्रभुकुंज' निवासस्थानी पोहोचले.
15:35 February 06
लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92व्या ( Lata Mangeshkar Passed Away ) वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी ( Breach Candy Hospital Mumbai ) रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकमग्न आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी भेट देऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर तयारी करण्यात येत आहे. त्यांचे पार्थिव दुपारी 3.30 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली. तसेच केंद्राकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.