ETV Bharat / city

Dussehra 2022 जाणुन घ्या दसरा सणाच्या दिवशी कोणकोणते आहेत शुभ मुहुर्त? या शुभ मुहुर्तावर करा वाहन व सोने खरेदी - दसरा सणाच्या दिवशी कोणकोणते आहेत शुभ मुहुर्त

यंदा 5 ऑक्टोबर 2022 दसरा हा सण आहे. हा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जाणारा, प्रमुख हिंदू सण आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध केला आणि याच दिवशी देवी दुर्गाने राक्षस राजाचा वध केला, अशी मान्यता आहे. सत्याचा विजय आणि चांगल्या काळाची सुरुवात म्हणून लोक हा उत्सव साजरा करतात. या दिवशी सोने व विविध वस्तुंची खरेदी केली Buy vehicles and gold जाते. Dussehra 2022.auspicious times on Dussehra festival.

Dussehra 2022
शुभ मुहुर्त
author img

By

Published : Sep 6, 2022, 3:54 PM IST

मुंबई दसरा या सणाचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी लोक नवीन कपडे, दागिणे, शस्त्र, वाहन आणि नवीन वस्तुंची पुजा करतात. या दिवशी नवीन वस्तु खरेदी करण्याला Buy vehicles and gold विशेष महत्व आहे. दसऱ्याच्या शुभ दिवशी, आणखी शुभ मुहुर्त auspicious times on Dussehra festival कोणते? हे जाणुन घेतल्यास, आपण करीत असलेले कार्य सिध्दीस जाते. त्यामधुन यश प्राप्त होते. या दिवशी सगळे कार्य शुभ व्हावे, यासाठी काय-काय करायला पाहीजे, तसेच कोणकोणत्या गोष्टींसाठी कोणते मुहुर्त शुभ आहेत, ते जाणुन घेऊया. Dussehra 2022

वाहनांची पुजा जसे एखादी जुने वाहन असल्यास त्याला स्वच्छ धुवुन, त्यावर हार, फुल, अक्षदा ठेऊन त्याची पुजा करायला पाहीजे, असे केल्यास त्या वाहनावरील सगळी संकटे दूर होतात. अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्राॅनिक वस्तु, दागिणे, लोखंडी शस्त्र, इत्यादी लोखंडी व धातुंच्या वस्तुंची या दिवशी पुजा केली जाते. त, ते जाणुन घेऊया

शस्त्र व वाहन पुजेचा मुहुर्त सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर 10.30 ते 12.00 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4.30 ते 6.00 वाजेपर्यंत आहे. या मुहुर्ता दरम्यान आपले वाहन व इतर लोखंडी वस्तु यांची धुवुन पुजा करावी. त्यानंतर त्यावर अक्षदा, फुले व हार वाहुन त्याची पुजा करावी.

देवाऱ्यातील देव पुजेचा मुहुर्त सकाळी 10.30 ते 12, सायंकाळी 7.30 ते 9.00 या दरम्यान आपण आपल्या घरातील देवांची पुजा करण्याचा मुहुर्त आहे. या दिवशी देवाची पुजा करतांना रामरक्षा स्त्रोत्र, हनुमान चालीसा, दुर्गा चालीसाचे पठण करावे.

सोने खरेदीचा मुहुर्त सकाळी 6 ते 9, दुपारी 11.48 ते 12.15 पर्यंत, सायंकाळी 4.30 ते 6.00 आहे. या मुहुर्तावर सोने खरेदी केल्यास, त्याचे शुभ परिणाम मिळतात.

रावण दहन मुहुर्त सायंकाळी 4.30 ते 6.00, त्यानंतर 7.30 ते 9.00 व रात्री 10.10 ते 11.13 पर्यंत रावण दहनाचा शुभ मुहुर्त आहे. रावण दहन करण्याआधी दुर्गा मातेची आराधना करायला हवी. त्यानंतर प्रभु श्री रामाच्या नावाचा जयघोष करुन रावण दहन करायला पाहीजे.

तसेच, इतर कुठलीही पुजा करायची असल्यास दुपारी 1.43 ते 3.12 पर्यंतटा मुहुर्त आहे. Dussehra 2022

हेही वाचा Kanya Pujan 2022: नवरात्रीची अष्टमी आणि नवमी आहे? तिथी आणि कन्या पूजन मुहूर्त आणि पद्धत जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.