मुंबई- राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प ( Maharashtra budget 2022 ) सादर केला. यावेळी कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता, शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी अशा विविध तरतुदी अशा विविध घोषणा ( Provisions for education in Maharashtra Budget 2022 ) केल्या आहेत.
- कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला 615 कोटी रुपयांची तरतूद
- शिष्यवृत्ती, फेलोशिपद्वारे सर्व विभागांच्या योजना लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार संगणक आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI drives scheme for students )
- — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2022
">— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2022
- — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
- संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी साठी प्रत्येक विभागात इनोव्हेशन हब सुरू करणार ( Innovation hub in Maharashtra )
- तरुणांना विशेष संधीसाठी स्टार्ट अपसाठी भांडवल, 100 कोटी रकमेचा शासनाचा स्टार्ट अप फंड उभारणार ( 100 crore Start up Fund )
- कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला 615 कोटी रुपयांची तरतूद
- लता मंगेशकर यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद ( MH gov fund for Lata Mangeshkar center )
- शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी आणि मुंबई च्या रत्नागिरीतील उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद
- महापुरुषांच्या नावे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद
- एसएनडीटी विद्यापीठासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद
- महर्षी कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटी निधी
- शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर 5 टक्के निधी
हेही वाचाMaharashtra Budget Session : हवेलीत संभाजी महाराजांचे स्मारक उभे करणार; अजित पवारांची मोठी घोषणा