मुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने मनी लाँडरींगचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र ज्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते, त्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळ्याप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये शरद पवार यांचे नावच नसल्याचा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
-
हा आहे #eow चा #FIR
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ज्या मध्ये #शरदपवार ह्यांच्या नावाचा उल्लेख च नाही
ते केंद्रीय मंत्री होते
इतर अनेक जणांचा उल्लेख पण त्यांचा नाही
आणि #ED म्हणते आम्ही #eow च्या #FIR च्या आधारावर आमचा #ECIR नोंदवला आहे pic.twitter.com/KwVK0MpTZW
">हा आहे #eow चा #FIR
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 29, 2019
ज्या मध्ये #शरदपवार ह्यांच्या नावाचा उल्लेख च नाही
ते केंद्रीय मंत्री होते
इतर अनेक जणांचा उल्लेख पण त्यांचा नाही
आणि #ED म्हणते आम्ही #eow च्या #FIR च्या आधारावर आमचा #ECIR नोंदवला आहे pic.twitter.com/KwVK0MpTZWहा आहे #eow चा #FIR
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 29, 2019
ज्या मध्ये #शरदपवार ह्यांच्या नावाचा उल्लेख च नाही
ते केंद्रीय मंत्री होते
इतर अनेक जणांचा उल्लेख पण त्यांचा नाही
आणि #ED म्हणते आम्ही #eow च्या #FIR च्या आधारावर आमचा #ECIR नोंदवला आहे pic.twitter.com/KwVK0MpTZW
हेही वाचा... 'शरद पवारांना शिवाजी महाराजांच्या नखांची तर सर आहे का'
आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी, आर्थिक गुन्हे शाखेने तत्कालीन नोंदवलेल्या FIR चा फोटो टाकत, ही बाब उडकीस आणली आहे.
हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय... पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम