सोलापूर मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या कामाला महत्व द्यावे. पूजा अर्चना, होम, हवन करण्यासाठी jayant patil comment on cm eknath shinde त्यांनी स्वतंत्र मंत्रालयाची eknath shinde solapur visit स्थापना करावी, असा सल्ला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील jayant patil on cm eknath shinde in solapur यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. जयंत पाटील शुक्रवारी सायंकाळी jayant patil says give importance to people work सोलापूर दौऱ्यावर आले होते. सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन separate ministry should be established Jayant Patil reaction घेऊन त्यांनी पक्षाचा मेळावा घेतला. या मेळाव्यात एमआयएम पक्षाच्या सहा माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी मुख्यंत्र्यांना सल्ला दिला.
हेही वाचा Har Ghar Tiranga मुंबईमध्ये ५० लाख राष्ट्रध्वजासह क्वीन नेकलेस या ऐतिहासिक इमारतीवर तिरंगी रोषणाई
सरकार चालवणे एवढे सोपे नाही एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यावर महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन केली आहे. सत्ता स्थापन झाल्यापासून तब्बल चाळीस दिवस झाले तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूजा अर्चना, होम, हवन करण्यात वेळ घालवू नये. त्यासाठी एक वेगळे मंत्रालय स्थापन करावे, असे जयंत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.
एकनाथ शिंदे विराजमान झाल्यापासून संकटात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सुरत, गुवाहाटी असा प्रवास करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. पण सरकार स्थापन झाल्या पासून किंवा मुख्यमंत्री झाल्या पासून ते संकटात आहेत.त्यांच्या सोबत जाणारे समर्थक आता सावध भूमिका घेत आहेत. दहा वेळा विचार करत आहेत असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
हेही वाचा Digital Rape जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप आणि शिक्षेची तरतूद