ETV Bharat / city

IPS Rashmi Shukla Phone Tapping Case : गोपनीय अहवाल प्रकरणाचा रश्मी शुक्लांचा तपास आता कुलाबा पोलिसांकडे - कुलाबा पोलिस स्टेशन

आयपीएस रश्मी शुक्ला प्रकरण बीकेसी सायबर सेल पोलिसांकडून कुलाबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. बीकेसी सायबर सेलकडून तपास सुरू होताच, परंतु आता हे प्रकरण कुलाबा पोलिस स्टेशनला वर्ग झाले आहे. या प्रकरणी संजय राऊत, एकनाथ खडसे, रश्मी शुक्ला यांचे जबाबा नोंदवले आहे.

IPS Rashmi Shukla phone tapping
आयपीएस रश्मी शुक्ला फोन टॅपिंग
author img

By

Published : May 26, 2022, 9:46 AM IST

Updated : May 26, 2022, 10:41 AM IST

फोन टॅपिंग प्रकरण कुलाबा पोलिसांकडे वर्ग : आयपीएस रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकणात बीकेसी सायबर सेल पोलिसांकडून कुलाबा पोलिसांकडे प्रकरण वर्ग ( Phone tapping case class to Colaba police ) करण्यात आले आहे. गोपनीय अहवाल लिक प्रकरणात बीकेसी सायबर सेलकडून अगोदरच तपास सुरू होता. या प्रकरणात सायबर सेलकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. हा अहवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला होता. याच प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचीदेखील सायबर सेल पोलिसांकडून चौकशीदरम्यान ( Reported by Devendra Fadnavis ) जबाब नोंदवण्यात आला आहे. कुलाबा पोलिसांकडून या पूर्वी फोन टॅपिंगप्रकरणी चौकशी सुरू आहे.

आता याच प्रकरणात बीकेसी सायबर सेलकडून हे प्रकरण कुलाबा पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले आहे. कुलाबा पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला, संजय राऊत, एकनाथ खडसे यांचा जबाब नोंदविला आहे. फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलिसांनी आरोपपत्रदेखील दाखल केले आहे.

हेही वाचा : Phone Tapping Case : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची कुलाबा पोलिसांकडून 2 तास चौकशी

Last Updated : May 26, 2022, 10:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.