ETV Bharat / city

India corona update देशात २४ तासात आढळले नवे 9062 कोरोना रुग्ण - Union Ministry of Health

मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोनाचा प्रसार Mumbai corona update आहे. या दरम्यान कोरोनाच्या चार लाटा येऊन गेल्या. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट झाली होती.

India corona update
India corona update
author img

By

Published : Aug 17, 2022, 10:28 AM IST

मुंबई देशात २४ तासात आढळले नवे 9062 कोरोना रुग्ण आढळले India corona update आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 527098 झाली Corona cases in India आहे. तर सक्रिय प्रकरणे 1,05,058 आहेत. 15,220 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोनाचा प्रसार Mumbai corona update आहे. या दरम्यान कोरोनाच्या चार लाटा येऊन गेल्या. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मुंबईत सध्या ३१२ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात corona patient deaths in Mumbai आली आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाखावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात 1 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी देशात 15 हजार 220 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत एकूण 4 कोटी 36 लाख 54 हजार 64 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 25 लाख 90 हजार 557 डोस देण्यात आले आहेत.

मुंबईत मंगळवारी 332 रुग्णांची नोंद, 477 कोरोनामुक्त मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना Corona रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहे. आज मुंबईत 332 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह Mumbai BMC नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

हेही वाचा - Pune Accident पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात 5 जणांचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.