ETV Bharat / city

corona update today : देशात २४ तासांत कोरोनाचे १७ हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण, मुंबईत बी ए ४, ५ व्हेरीयंटचे नवे ५ रुग्ण

मुंबईत नवे ५ रुग्ण - बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार ( corona update today ) बीए ५ व्हेरीयंटचे ३ आणि बी ए ४ चे २ असे एकूण ५ रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई येथील आहेत. १० ते २० जून २०२२ या कालावधीत या रुग्णांचे नमुने घेण्यात ( corona tests in Mumbai ) आले आहेत. रविवारी आढळून आलेल्या ५ रुग्णांपैकी ० ते १८ वयोगटातील १, २६ ते ५० वयोगटातील ३ तर ५० वर्षांपेक्षा जास्त १ रुग्ण आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 27, 2022, 8:20 AM IST

Updated : Jun 27, 2022, 10:39 AM IST

मुंबई - देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 17 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच विषाणूमुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत असताना आता पुन्हा एकदा बीए ४ व बीए ५ व्हेरीयंटचे ५ रुग्ण आढळून आले ( Mumbai corona update ) आहेत. यामुळे आतापर्यंत मुंबईत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या ३३ तर राज्यातील रुग्णांची संख्या ५४ झाली ( Maharashtra corona cases today ) आहे. बीए व्हेरीयंटचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

मुंबईत नवे ५ रुग्ण - बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार ( corona update today ) बीए ५ व्हेरीयंटचे ३ आणि बी ए ४ चे २ असे एकूण ५ रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई येथील आहेत. १० ते २० जून २०२२ या कालावधीत या रुग्णांचे नमुने घेण्यात ( corona tests in Mumbai ) आले आहेत. रविवारी आढळून आलेल्या ५ रुग्णांपैकी ० ते १८ वयोगटातील १, २६ ते ५० वयोगटातील ३ तर ५० वर्षांपेक्षा जास्त १ रुग्ण आहेत. यामध्ये ३ पुरुष तर २ स्त्रिया आहेत. आज नव्याने ५ रुग्ण आढळून आल्याने राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत ३३, नागपूर येथे ४ तर ठाण्यात २ रुग्ण आढळले आहेत.

शुक्रवारी कोरोनाचे 15,940 नवीन रुग्ण - भारतामध्ये शुक्रवारी कोरोनाचे 15,940 नवीन रुग्ण आढळले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( India corona update ) दिली. देशात गेल्या 24 तासांत या आजारातून तब्बल 12,425 बरे झाले आहेत. देशाचा प़ॉझिटिव्हटी दर 4.39 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत एकूण 86.02 कोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत, त्यापैकी 3,63,103 चाचण्या एकट्या गेल्या 24 तासांत घेण्यात आल्या आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रसार -
मुंबईमध्ये मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या सव्वा दोन वर्षात कोरोना विषाणूच्या तीन लाटा येऊन गेल्या आहेत. या तिनही लाटा थोपवण्यात पालिका आणि आरोग्य विभागाला यश आले आहे. सध्या मुंबईत मे महिन्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेले काही दिवस दिवसाला २ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत 840 कोरोना रुग्णांची नोंद, 3 जणांचा मृत्यू

हेही वाचा-India corona update : देशांत २४ तासांत कोरोनाचे ११, ७३९ रुग्ण

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत नव्या १७०० रुग्णांची नोंद, पाच जणांचा मृत्यू, २५ व्हेंटिलेटरवर

Last Updated : Jun 27, 2022, 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.