ETV Bharat / city

Fire Evacuation Lift Implementation मुंबईत फायर इव्हॅक्युएशन लिफ्टची २०१८ पासून अंमलबजावणी, ऊर्जा विभागाच्या सुरक्षाविषयक परिपत्रकाला वाटाण्याच्या अक्षता - State Energy Department circular

मुंबईत भायखळा येथील एका हंस रोड येथील द बाया व्हिक्टोरिया इमारतीच्या ८ व्या मजल्यावर आग लागली. यामुळे पुन्हा एकदा उंच इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत नेहमीच उंच इमारती आगी लागण्याच्या घटना घडतात Fire in Mumbai high rise buildings यासाठी राज्यात ७० मीटरहून उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवणे आवश्यक Fire evacuation lift buildings above 70 meters असल्याचे परिपत्रक राज्याच्या ऊर्जा विभागाने काढले State Energy Department circular about high rise building आहे.

Fire Evacuation Lift Implementation
मुंबईत फायर इव्हॅक्युएशन लिफ्टची २०१८ पासून अंमलबजावणी
author img

By

Published : Aug 28, 2022, 11:01 PM IST

मुंबई मुंबईत भायखळा येथील एका हंस रोड येथील द बाया व्हिक्टोरिया इमारतीच्या ८ व्या मजल्यावर आग लागली. यामुळे पुन्हा एकदा उंच इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत नेहमीच उंच इमारती आगी लागण्याच्या घटना घडतात Fire in Mumbai high rise buildings यासाठी राज्यात ७० मीटरहून उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवणे आवश्यक Fire evacuation lift buildings above 70 meters असल्याचे परिपत्रक राज्याच्या ऊर्जा विभागाने काढले State Energy Department circular about high rise building आहे. मात्र, याची अंमलबजावणी २०१८ पासूनच केली जात असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने Mumbai Fire Brigade दिली आहे.

विकासक, रहिवाशांचे दुर्लक्ष मुंबईत पुनर्विकासाचे काम जोरात सुरू असून टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. उंच इमारतीमध्ये आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. उंच इमारतीमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा असल्या तरी त्या कार्यरत नसल्याने जखमींची आणि मृतांची संख्या वाढते. आग लागल्यास बाहेर पडण्यासाठी वेगळा मार्ग असावा असा नियमही आहे. यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

२०१८ पासून अंमलबजावणी यासाठी महाराष्ट्रातील 70-मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये 'फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट' बसवणे आणि चालवणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याच्या ऊर्जा विभागाने महानगरपालिका आणि अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. हे परपत्रक आता काढण्यात आले असले तरी याची अंमलबजावणी मुंबईत २०१८ पासून केली जाते. जे याची अंमलबजावणी करत नाहीत त्यांना पालिकेकडून इमारत पूर्ण झाल्याबाबत प्रमाणपत्रे दिली जात नाहीत यामुळे अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी दिली.

महाराष्ट्र पहिले राज्य अग्निशमन अधिकाऱ्यांना लोकांचा जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी उंच मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक सुरक्षित आणि जलद मार्ग 'फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट' हा असणार आहे. दरम्यान, उंच इमारतींमधील आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हा सर्वांत सुरक्षित आणि जलद मार्गांपैकी एक आहे. जानेवारी 2018 पासून 70 मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींसाठी फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट अनिवार्य करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य बनले आहे.

हेही वाचा Hardoi Garra river accident शेतकऱ्यांनी भरलेली ट्रॉली नदीत उलटली, ८ शेतकऱ्यांचा मृत्यू, १४ जणांना वाचवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.