ETV Bharat / city

MLA Ravi Rana Challenges CM : मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचल्यास मी काश्मिरात वाचेन : रवी राणा - राज्यसभा निवडणूक

सध्या राज्यसभा निवडणुकीचे (Rajya Sabha Elections) वातावरण तापले आहे. त्याच राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सर्वात शेवटी विधान भवनात दाखल झालेले आमदार रवी राणा (MLA Ravi Rana at Vidhan Bhavan for Voting) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसावरून आव्हान (CM Challenged on Hanuman Chalisa) दिले आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान केले. या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी होतील, असा दावासुद्धा राणा यांनी केला आहे.

MLA Ravi Rana
आमदार रवी राणा
author img

By

Published : Jun 10, 2022, 5:33 PM IST

मुंबई : सध्या राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. त्याच राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सर्वात शेवटी विधान भवनात दाखल झालेले आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसावरून आव्हान दिले (MLA Ravi Rana challenges CM) आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान (Voting of MLA Ravi Rana) केले. या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी होतील, असा दावासुद्धा राणा यांनी केला आहे.

रवी राणांनी मुख्यमंत्र्यांना केले आव्हान : माझ्याप्रमाणेच अनेक अपक्षांचा पाठिंबा आणि प्रेम देवेंद्र फडणवीस यांच्यामागे असल्याचा दावाही त्यांनी केला. खिशातून हनुमान चालीसा घेऊन फिरणारे आहेत, त्यांनी हनुमान चालीसा काढून दाखवा. आपण 101 वेळा हनुमान चालीसा वाचून मतदानासाठी आलो आहे. हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचून दाखवावी, त्यानंतर मी काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचण्यास तयार आहे, असे आव्हान यावेळी राणा यांनी दिले.

हेही वाचा : Hanuman Chalisa Controversy : राणा दाम्पत्यांना खार पोलिसांची नोटीस, बुधवारी मुंबई न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.