ETV Bharat / city

स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना समर्थ, मुख्यमंत्री आमचाच - संजय राऊत - शिवसेना मुख्यमंत्री

जर सेनेने ठरवले, तर स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक तितके आमदार शिवसेना मिळवू शकते. लोकांनी ५०-५० चा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेऊन युतीला बहुमत दिले आहे. लोकांना शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा आहे. असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईमध्ये व्यक्त केले.

Shivsena-BJP tussle
author img

By

Published : Nov 1, 2019, 10:29 AM IST

मुंबई - जर शिवसेनेने ठरवले, तर स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक तितके आमदार शिवसेना मिळवू शकते. लोकांनी ५०-५० चा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेऊन युतीला बहुमत दिले आहे. लोकांना शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा आहे. असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईमध्ये व्यक्त केले.

  • Sanjay Raut, Shiv Sena: If Shiv Sena decides, it'll get the required numbers to form stable government in the state. People have given mandate to form government on basis of 50-50 formula that was reached in front of people of Maharashtra.They want Chief Minister from Shiv Sena. pic.twitter.com/mFwLu7LbhV

    — ANI (@ANI) November 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
दरम्यान, काल संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावर बऱ्याच राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना, शरद पवार यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.भाजप आणि शिवसेनामधला वाद हा विकोपाला गेला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेस विलंब होतो आहे. यादरम्यान, काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याचेही बोलले जात आहे. या सर्व गोष्टी आणि काल झालेली राऊत-पवार भेट या पार्श्वभूमीवर, शिवसेना स्थिर सरकार देऊ शकते हे संजय राऊत यांचे वक्तव्य सूचक मानले जात आहे.

हेही वाचा : 'मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा'

Intro:Body:

'स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना समर्थ'

मुंबई - जर सेनेने ठरवले, तर स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक तितके आमदार शिवसेना मिळवू शकते. लोकांनी ५०-५० चा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेऊन युतीला बहुमत दिले आहे. लोकांना शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा आहे. असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईमध्ये व्यक्त केले.

दरम्यान, काल संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावर बऱ्याच राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना, शरद पवार यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

भाजप आणि शिवसेनामधला वाद हा विकोपाला गेला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेस विलंब होतो आहे. यादरम्यान, काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याचेही बोलले जात आहे. या सर्व गोष्टी आणि काल झालेली राऊत-पवार भेट या पार्श्वभूमीवर, शिवसेना स्थिर सरकार देऊ शकते हे संजय राऊत यांचे वक्तव्य सूचक मानले जात आहे.

हेही वाचा :

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.