ETV Bharat / city

Vedanta Groups tweeted मी पुन्हा येईल; वेदांत ग्रुप्सचे राज्यात प्रकल्प आणण्याबाबत ट्विट

वेदांत ग्रुप्सने ट्विट (Vedanta Groups tweeted) करून, भविष्यात राज्यांमध्ये मोठा प्रकल्प निर्माण करणार असल्याचे सांगितले आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पुढील काळात वेदांत ग्रुप राज्यामध्ये गुंतवणूक (Vedanta Groups tweet about bringing projects) करणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राज्यात मोठा प्रकल्प देण्याबाबत (Maharashtra state in future) आश्वासित केले असल्याचे स्पष्टीकरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

Vedanta Groups tweeted
वेदांत ग्रुप्सचे ट्विट
author img

By

Published : Sep 14, 2022, 8:05 PM IST

मुंबई : वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प, महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. यावर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वेदांतचा प्रकल्प राज्याबाहेर गेला, यावर आता आपल्याला काही टीका टप्पणी करायची नाही आहे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. जे यामध्ये राजकारण करतील त्यांचे मुखवटे फाटतील. तसेच, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पुढील काळात (Maharashtra state in future) वेदांत ग्रुप्सने राज्यामध्ये मोठी गुंतवणूक (Vedanta Groups tweet about bringing projects) करणार असल्याचेही, यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.Vedanta Groups tweeted

ठाकरे सरकारमुळे प्रकल्प राज्याबाहेर : केवळ दोन महिन्यांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प अशाप्रकारे जाण्याचा निर्णय घेत नाहीत. आमचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही लगेचच वेदांत ग्रुप सोबत बैठक घेतली होती. त्यांना सबसिडी बाबत ऑफर देखील दिल्या. आणि प्रकल्प राज्यांमध्येच करावा, यासाठी प्रयत्न देखील केले होते. दीड-दोन महिन्यात असा मोठा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला जात नाही. तेव्हाचे सरकार पाहून तो प्रकल्प राज्याबाहेर गेला.

वेदांत ग्रुप भविष्यात राज्यात परत येणार : मात्र वेदांत ग्रुपने ट्विट करून, भविष्यात राज्यांमध्ये मोठा प्रकल्प निर्माण करणार असल्याचे सांगितले आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पुढील काळात वेदांत ग्रुप राज्यामध्ये गुंतवणूक करणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राज्यात मोठा प्रकल्प देण्याबाबत आश्वासित केले असल्याचे स्पष्टीकरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शिवडी नावाशेवा सिलिंग प्रकल्पाच्या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना वेदांत प्रकल्पबाबत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

आदित्य ठाकरेंचा टोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, वेदांत ग्रुप सोबत महाराष्ट्र सरकार करार करते आणि यासाठी चार लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातील केली जाईल, हे वक्तव्य करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलाच व्हायरल होतो. यावरच मुख्यमंत्र्यांना चिमटा काढत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री दोन लाख कोटीच्या प्रकल्पाला चार लाख कोटीचा प्रकल्प म्हणत आहेत. मुख्यमंत्री केवळ मंडळ फिरत आहेत. गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहेत, त्यांना उद्योग क्षेत्रात लक्ष घालायला वेळ नाही, असा 'टोलाही मारला आहे. Vedanta Groups tweeted

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.