ETV Bharat / city

मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया' जवळ गणपती विसर्जनासाठी गर्दी - ganesh festival in mumbai

आज सर्वत्र गणपती विसर्जनाची धामधूम सुरू आहे. हाच उत्साह मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया' जवळ देखील पाहायला मिळत आहे.

'गेटवे ऑफ इंडिया' जवळ भाविकांची गर्दी
author img

By

Published : Sep 12, 2019, 11:39 PM IST

मुंबई - शहरातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'गेट वे ऑफ' इंडियाच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. यावर्षी देखील येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

'गेटवे ऑफ इंडिया' जवळ भाविकांची गर्दी

हेही वाचा - नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणूक उत्साहात; ढोल-ताशांच्या गजरात खासदार हिना गावितांनीही केले नृत्य

संध्याकाळ होता होता गणपती बाप्पाच्या मूर्तींचे आगमन गेट ऑफ इंडिया जवळ होत आहे. सार्वजनिक गणपतींसह घरगुती गणपतींची मोठ्या प्रमाणात संख्या गेट ऑफ इंडिया जवळ होत आहे. दरम्यान, मोठ्या उत्साहात भाविक बाप्पांना निरोप देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Intro:मुंबईतील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेला गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रकिनारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते . जसजसा वेळ वाढत चालला आहे तसं तसं गणपती बाप्पाच्या मूर्तींच आगमन गेट ऑफ इंडिया जवळ होतंय. सार्वजनिक गणपती असतील किंवा घरगुती गणपती या दोघांची संख्या गेट ऑफ इंडिया जवळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यागोष्टीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Body:.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.