ETV Bharat / city

जुहू समुद्रकिनारी वाळू शिल्पातून 'गो ग्रीन गणेशा'चा संदेश

author img

By

Published : Sep 12, 2019, 8:50 PM IST

शहरात आज सर्वत्र गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यातच एक अनोखा निरोप एका वाळू शिल्पकाराने दिला आहे.

गो ग्रीन गणेशाचे वाळू शिल्प

मुंबई - वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी वाळू शिल्पकलेतून 'गो ग्रीन' गणेशाचा संदेश दिला आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हे शिल्प साकारल्याची प्रतिक्रिया लक्ष्मींनी दिली आहे.

गो ग्रीन गणेशाचे वाळू शिल्प

नेहमी विविध विषयांवर आपल्या वाळू शिल्पातून लक्ष्मी या जुहू समुद्रकिनारी शिल्प काढत असतात. दरम्यान, आज गुरुवारी अनंत चतुर्थीला सर्वांचा लाडका श्री गणेश आपल्या घरी परततोय. या श्री गणेशाला निरोप देताना पर्यावरण जपले पाहिजे, या उद्देशाने आज लक्ष्मी यांनी गो ग्रीन श्री गणेशाचे शिल्प जुहू समुद्रकिनारी साकारले आहे. दरम्यान, हे शिल्प पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी समुद्र किनारी होत आहे.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणूक उत्साहात; ढोल-ताशांच्या गजरात खासदार हिना गावितांनीही केले नृत्य

Intro:

मुंबई - वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी वाळू शिल्पकलेतून गो ग्रीनचा गणेशाचा संदेश दिला आहे.
Body:नेहमी विविध विषयांवर आपल्या वाळू शिल्पातून लक्ष्मी या जुहू समुद्रकिनारी शिल्प काढतात.. आज अनंत चतुर्थीला सर्वांचा लाडका श्री गणेश आपल्या घरी परतोय.. या श्री गणेशाला निरोप देताना पर्यावरण जपलं पाहिजे या उद्देशाने आज लक्ष्मी यांनी गो ग्रीन श्री गणेशाचे शिल्प जुहू समुद्रकिनारी साकारले.
Conclusion:बाईट - लक्ष्मी गौड, वाळू शिल्पकार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.